शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Modified: सोमवार, 23 ऑक्टोबर 2023 (17:58 IST)

Tomato Chutney टोमॅटो चटणी

टोमॅटो चटणीसाठी साहित्य -
1 टेबलस्पून तेल 
1 टीस्पून मोहरी 
10 कढीपत्ता 
1 लसूण ठेचून
1 टीस्पून आले
पेस्ट तयार केलेले 5 टोमॅटो 
5 टीस्पून लाल मिरची पावडर 
1/2 चमचा मिरपूड
1/2 टीस्पून मीठ 
1 टीस्पून साखर 
 
टोमॅटो चटणी कशी बनवायची
1. कढईत तेल घेऊन त्यात मोहरी, कढीपत्ता, लसूण आणि आले घालून तळून घ्या. 
2. टोमॅटो घालून घट्ट पेस्ट तयार करा. 
3. तिखट, मिरपूड, मीठ, साखर घाला. 
4. छान भाजून घ्या, तुमची चटणी तयार आहे.