शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By

चटपटीत व्हिनेगर कांदा

तुम्ही व्हिनेगरचे कांदे उत्तर भारतातील सर्वच रेस्टॉरंटमध्ये बघितले असतील. हे जास्त करून लाल रंगाचे असतात. हे कांदे पंजाबी वणासोबत जास्त टेस्टी लागतात. तुम्ही याला घरीसुद्धा बनवू शकता. 
विधी : लहान लहान कांद्यांना व्हिनेगर, पाणी आणि मीठ घालून त्या पाण्यात 3 दिवसापर्यंत ठेवा. आणि जेव्हा कांदे आंबट होतील तेव्हा त्याला खाण्यासाठी वापरू शकता. जास्त करून लोक यावर लाल रंग चढवण्यासाठी बीटरूटचा वापर करतात. तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे खाण्याचा रंग देऊन त्याला रंगतदार बनवू शकता.