सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मंगळवार, 4 जानेवारी 2022 (17:09 IST)

गॅस पंपावर गॅस भरण्याच्या वादावरून हाणामारी

मुंबईच्या बीकेसी पोलीस ठाण्याच्या जवळ असलेल्या महानगर गॅस पंपावर रिक्षामध्ये गॅस भरण्यासाठी पंपाचे सुरक्षा रक्षक आणि रिक्षा चालकांमध्ये वाद झाले नंतर या वादाचे रूपांतरण हाणामारीत झाल्याचे दिसून आले आहे. सकाळी रिक्षा चालक रिक्षामध्ये गॅस भरण्यासाठी आला. नंतर काही गोष्टीवरून रिक्षा चालक आणि पंपावर असलेले सिक्युरिटी गार्डमध्ये बाचाबाची झाली. नंतर त्याचे स्वरूप हाणामारीत झाले.