testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

बिअर महागली, दोन महिन्यांपासून राज्यात उत्पादन घटले

Last Modified शुक्रवार, 29 डिसेंबर 2017 (16:35 IST)

नववर्ष स्वागताच्या पार्ट्यांमध्ये यंदा बिअर मिळण्याची शक्यता कमी झालीय. उत्पादन शुल्क विभागाने बिअरवरचा कर वाढविल्याने ती महाग होणार आहे.
यातच महाराष्ट्रातील बिअर उत्पादक कंपन्यांनी दोन महिन्यांपासून उत्पादन कमी केलं असून सध्या बार किंवा वाईन शॉपमध्येही बिअर मिळत नाही. त्यामुळे बिअर पिणाऱ्या मद्यप्रेमींना थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनमध्ये यंदा दुसरा पर्याय शोधावा लागणार आहे.

आधीच बिअरचा तुटवडा आणि त्यात आता बिअर महाग होणार आहे. म्हणजेच 40 ते 45 रुपयांनी महाग होणार आहे. त्यामुळे बिअरच्या विक्रीमध्ये 50 टक्के घट झालीय असं बिअर विक्रेते सांगताहेत.यावर अधिक वाचा :