testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

मुंबई -गोवा सागरी महामार्गावर 'शिवशाही' बस सुरु

shivhari
Last Modified शुक्रवार, 29 डिसेंबर 2017 (16:19 IST)

ख्रिसमसचे औचित्य साधत मुंबई -गोवा सागरी महामार्गावर 'शिवशाही' बस सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर आता ही बस मुंबई-मालवण मार्गावरही धावणार आहे.

मुंबई - पणजी 'शिवशाहीसाठी केवळ ९१३ रुपये तिकीट दर आकारण्यात येत आहेत. त्यामूळे मुंबई-मालवण
सागरी मार्गावरील बसचे भाडेही तुलनेत कमी असणार आहे. या वातानुकूलित बस प्रवासासाठी ६०० रुपये तिकीट दर ठेवण्यात येणार आहे. 'शिवशाही' बस अत्यंत आरामदायी वातानुकूलित असल्याने प्रवास आरामदायी होतो.
त्यामूळे जास्तीत जास्त प्रवाशांनी याचा लाभ
घ्यावा, असे आवाहन एसटी महामंडळामार्फत करण्यात आले आहे.ही बस बोरिवली येथून रोज सायं.४.३० वाजता सुटणार आहे. या बसचा मार्ग पनवेल, चिपळूण, रत्नागिरी, पावस, आडिवरे, नाटे, जैतापूर, पडेल कॅण्टीन, जामसंडे , कुणकेश्वर, देवगडमार्गे मालवण असा असणार आहे. परतीच्या मार्गावर मालवणहून ही बस दुपारी ३ वाजता सुटणार आहे.

ही बस मुंबई सेंट्रल येथून रोज संध्याकाळी ५.०० वाजता सुटणार असून पनवेल, चिपळूण, लांजा, राजापूर, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी , बांदा, म्हापसा मार्गे पणजीला जाईल. तसेच पणजीहून दररोज संध्याकाळी ६ वाजता याच मार्गे परतीचा प्रवास करेल.यावर अधिक वाचा :

भाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश

national news
दिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...

स्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले

national news
स्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...

मराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार

national news
मराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...

भारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम

national news
बीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...

मोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...

national news
भारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...

दोघातील भांडणातून पुण्यातील गंज पेठेत जाळल्या दुचाकी गाड्या

national news
पुण्यात पुन्हा दुचाकी जळीत कांड झाले असून,दोघांमधील वादातून रस्त्यावर पार्क केलेल्या ...

सतत जाड म्हणून पत्नीचा छळ, नवरयावर दाखल झाला गुन्हा

national news
बीकेसीमध्ये राहणाऱ्या एका तरुणीचा विवाह आई वडिलांच्या पसंतीच्या मुलाशी झाला होता. हा ...

मुख्यमंत्री पदावर राहण्याचा नैतिक अधिकार राहिला नसून ...

national news
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीचा अर्ज सादर करताना प्रतिज्ञापत्रात ...

प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र ...

national news
सुप्रीम कोर्टाने गुरुवारी निवडणूक प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याप्रकरणी मुख्यमंत्री ...

मप्र-राजस्थान-छत्तीसगडानंतर येथे देखील राहुल गांधींनी ...

national news
देशात झालेल्या 5 राज्याच्या विधानसभा निवडणुकांनंतर विशेषतः मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि ...

मुख्यमंत्री पदावर राहण्याचा नैतिक अधिकार राहिला नसून ...

national news
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीचा अर्ज सादर करताना प्रतिज्ञापत्रात ...

प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र ...

national news
सुप्रीम कोर्टाने गुरुवारी निवडणूक प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याप्रकरणी मुख्यमंत्री ...

मप्र-राजस्थान-छत्तीसगडानंतर येथे देखील राहुल गांधींनी ...

national news
देशात झालेल्या 5 राज्याच्या विधानसभा निवडणुकांनंतर विशेषतः मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि ...

पुण्यात तब्बल ४ हजार घरांसाठी म्हाडाची लॉटरी जाहीर

national news
पुणे महानगर व क्षेत्र विकास मंडळाच्या वतीने जानेवारी महिन्यातील शेवटच्या आठवड्यात तब्बल ४ ...

टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समधील(टीस)च्या विद्यार्थीची ...

national news
टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समधील(टीस) एमबीएच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. ...