testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

31 डिसेंबरच्या सेलिब्रेशनसाठी रेल्वे प्रशासनाने विशेष लोकल

Last Modified शुक्रवार, 29 डिसेंबर 2017 (08:46 IST)

दरवर्षीप्रमाणे

नविन वर्षाचं स्वागत जल्लोषात करण्यासाठी 31 डिसेंबरला रेल्वे प्रशासनाने मध्य व पश्चिम रेल्वे मार्गावर 12 विशेष लोकल सोडणार असल्याचं जाहीर केलं आहे.पश्चिम रेल्वे मार्गावरून 8 आणि मध्य रेल्वे मार्गावरून 4 अशा विशेष फेऱ्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

सीएसएमटी-कल्याण (डाउन) मध्यरात्री दीड वाजता व मध्यरात्री तीन वाजता लोकल सोडली जाईल तर कल्याण-सीएसएमटी (अप) मध्यरात्री दीड वाजता व मध्यरात्री तीन वाजता लोकल सोडली जाईल. तर
हार्बर रेल्वे मार्गावर सीएसएमटी-पनवेल (डाउन) मध्यरात्री दीड व
मध्यरात्री 2 वाजून 50 मिनिटांनी लोकल सोडली जाईल. पनवेल-सीएसएमटी (अप) मध्यरात्री दीड व मध्यरात्री 2 वाजून 50 मिनिटांनी सुटेल.

31 डिसेंबरच्या रात्री बाहेर सेलिब्रेशन करायला गेलेली लोक सार्वजनिक वाहतुकीच्या कमरतेमुळे कुठेही अडकू नये, यासाठी सुविधा दिली जाणार आहे.यावर अधिक वाचा :