शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 25 ऑक्टोबर 2017 (13:41 IST)

गुजरात निवडणुक : 9 आणि 14 डिसेंबरला होणार मतदान

निवडणूक आयोगाने जाहीर केल्या तारखा, 9 डिसेंबर आणि 14 डिसेंबरला मतदान.
गुप्तता राखण्यासाठी मतदानाच्या जागेची उंची वाढवणार, ईव्हीएम आणि व्हीव्हीपीएटी सर्व मतदान केंद्रांवर उपलब्ध असेल. 
गुजरातमध्ये आदर्श अंचारसंहिता तात्काळ प्रभावाने लागू होत आहे - निवडणूक आयोग.
गुजरातमध्ये दोन टप्प्यात होणार विधानसभा निवडणुकीसाठी मतदान.
मतदानासाठी 50,128 मतदान केंद्रे उभारणार - निवडणूक आयोग.
मतदान केंद्रावर दिव्यांग मतदारांना मिळणार प्राधान्य - निवडणूक आयोग.
गुजरातमध्ये एकूण 4 कोटी 33 लाख मतदार - निवडणूक आयोगाची माहिती.
पेड न्यूजच्या प्रकारावर यंत्रणेचे लक्ष असेल - निवडणूक आयोग.
निवडणूक खर्चासाठी उमेदवाराला स्वतंत्र बँक खाते उघडावे लागेल.
कुठलाही उमेदवार 28 लाखापेक्षा जास्त रक्कम खर्च करु शकत नाही.
संवेदनशील मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे असतील.
गुप्तता राखण्यासाठी मतदानाच्या जागेची उंची वाढवणार, ईव्हीएम आणि व्हीव्हीपीएटी सर्व मतदान केंद्रांवर उपलब्ध असेल.
मतदानानंतर मतदाराला फ्लॅश लाईट दाखवणार, उमेदवाराची सर्व माहिती दाखवणार - निवडणूक आयोग.
निवडणूक आयोगाने जाहीर केल्या तारखा, 9 डिसेंबर आणि 14 डिसेंबरला मतदान.
गुजरातमध्ये दोन टप्प्यात होणार विधानसभा निवडणुकीसाठी मतदान.
मतदान केंद्रावर दिव्यांग मतदारांना मिळणार प्राधान्य - निवडणूक आयोग. 
मतदानानंतर मतदाराला फ्लॅश लाईट दाखवणार, उमेदवाराची सर्व माहिती दाखवणार - निवडणूक आयोग.
गुजरातमध्ये आदर्श अंचारसंहिता तात्काळ प्रभावाने लागू होत आहे - निवडणूक आयोग.
102 मतदान केंद्रांवर महिला नियुक्त केल्या जातील.
मोबाइल अॅपच्या माध्यमातून लोक निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करु शकतात तसेच फोटोही पाठवू शकतात - निवडणूक आयोग.