गुरूवार, 2 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : बुधवार, 15 जानेवारी 2020 (17:18 IST)

मी दाऊद इब्राहिमला दम दिला : संजय राऊत

I breathed Dawood Ibrahim: Sanjay Raut
मी दाऊद इब्राहिमला दम दिला आहे असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. पुण्यात आयोजित कार्यक्रमात त्यांची मुलाखत घेण्यात आली. संजय राऊत यांनी सांगितलं की, मी दाऊद इब्राहिम पासून अनेकांचे फोटो काढले आहेत. दाऊद इब्राहिमला दम देखील दिला आहे. |
 
“रोज सकाळी सामना कुणी वाचला नाही तरी रोज टीव्हीवर सामना पाहायला मिळतोच यापेक्षा जास्त भाग्य कुठलं,” असा टोला यावेळी संजय राऊत यांनी लगावला. “खलनायक हा समाजाचा भाग आहे. माझ्या आसपास खलनायक फिरत असतात आम्ही त्यांना बघतो. आमच्या पक्षात कुणीही खलनायक नाही. पण ज्यांसंजय राऊत यांच्यामुळे आम्हाला सत्ता मिळाली नाही  असं ज्यांना वाटतं त्यांच्यासाठी मी खलनायक आहे,” असंही यावेळी ते म्हणाले.