'प्लास्टिकची अंडी' ही अफवा आहे, हे शक्य नाही

Last Modified मंगळवार, 14 जानेवारी 2020 (10:12 IST)
गेल्या काही दिवसांपासून
समाजमाध्यमावर प्लास्टिकची अंडी बाजारात विक्रीस आली असून प्लास्टिकची अंडी पाण्यावर तरंगतात, असे वृत्त प्रसारित केली जात आहे. या अफवेमुळे अंडी उत्पादक पोल्ट्री व्यावसायिकांच्या व्यवसायावर फारसा परिणाम झाला नसला तरी अफवेमुळे पोल्ट्री व्यावसायिकांची अडवूणक होत आहे. या पार्श्वभूमीवर अफवा पसरविणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रीय अंडी समन्वय समिती (नॅशनल एग्ज कोर्डिनेशन कमिटी) कडून करण्यात आली आहे.
काही वर्षांपूर्वी अशा प्रकारची अफवा ठाणे जिल्ह्य़ात पसरविण्यात आली होती. त्यावेळी अंडी वाहतूक करणाऱ्या गाडय़ा अडवण्यात आल्या होत्या. पोलिसांनी या प्रकरणाची शहानिशा करण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाकडे मदत मागितली होती. प्लास्टिकची अंडी तयार करणे शक्य नाही. ‘एफडीए’कडून अंडय़ांची तपासणी करण्यात आली. तेव्हा प्लास्टिकची अंडी अफवा असल्याचे निदर्शनास आले होते स्पष्ट करण्यात आले.


यावर अधिक वाचा :

डोळ्यांचा त्रास कमी होण्यासाठी Whats-app आणलं खास फीचर

डोळ्यांचा त्रास कमी होण्यासाठी Whats-app आणलं खास फीचर
Whatsapp ने बहुप्रतीक्षित डार्क मोड हे फीचर रोलआउट करण्यास सुरूवात केली आहे. ...

मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादः फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या ...

मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादः फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या अध्यक्षतेखाली आज उद्घाटन
93वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद येथे होत आहे.

Kashmir Internet Shutdown: सुप्रीम कोर्ट - जम्मू-काश्मीर ...

Kashmir Internet Shutdown: सुप्रीम कोर्ट - जम्मू-काश्मीर सरकारने संचारबंदी निर्णयाचा आढावा घ्यावा
काश्मीरमध्ये इंटरनेट बंद ठेवण्याची अजूनही गरज आहे का, याचा आढावा घेण्याचे आदेश सुप्रीम ...

JNU हिंसाचार: कुलगुरू जगदीश कुमार - JNUSU अध्यक्ष आयेशी ...

JNU हिंसाचार: कुलगुरू जगदीश कुमार - JNUSU अध्यक्ष आयेशी घोषला भेटणं माझी एकट्याचीच जबाबदारी नाही
'जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे (JNU) कुलगुरू एम. जगदीश कुमार हे उजव्या विचारसरणीकडे झुकलेले ...

सिद्धिविनायक मंदिर पाच दिवस राहणार बंद

सिद्धिविनायक मंदिर पाच दिवस राहणार बंद
मुंबई- 15 जानेवारी ते 19 जानेवारी या दरम्यान प्रभादेवी येथील सिद्धिविनायकाचे दर्शन बंद ...

इनरनेट क्षेत्रात नवी क्रांती, इस्रोकडून जीसॅट-३० चे यशस्वी ...

इनरनेट क्षेत्रात नवी क्रांती, इस्रोकडून जीसॅट-३० चे यशस्वी प्रक्षेपण
इस्रो या भारतीय अवकाश संशोधन संस्थेने आणखी एक यशस्वी कामगिरी केली आहे. जीसॅट-३० (GSAT-30) ...

अनेक बॉम्बस्फोटातील आरोपी, दहशतवादी जलीस फरार

अनेक बॉम्बस्फोटातील आरोपी, दहशतवादी जलीस फरार
देशभरातील अनेक बॉम्बस्फोटातील आरोपी आणि दहशतवादी डॉ. जलीस अन्सारी हा मुंबईतून फरार झाला ...

रविवारपासून इतिहासात प्रथमच शिर्डी बेमुदत बंद

रविवारपासून इतिहासात प्रथमच शिर्डी बेमुदत बंद
साई बाबा यांच्या जन्मभूमीचा मुद्दा निकाली काढण्यासाठी रविवारपासून शिर्डी बेमुदत बंद ...

निर्भया बलात्कार प्रकरण : चौघांना २२ जानेवारीला फाशी देता ...

निर्भया बलात्कार प्रकरण : चौघांना २२ जानेवारीला फाशी देता येणार नाही
दिल्ली सरकारकडून २०१२ मध्ये झालेल्या निर्भया बलात्कार प्रकरणी दोषी असणाऱ्या चौघांना २२ ...

स्टॅच्यु ऑफ युनिटी'चा जगातील आठ आश्चर्यांत समावेश

स्टॅच्यु ऑफ युनिटी'चा जगातील आठ आश्चर्यांत समावेश
नर्मदेच्या किनाऱ्यावर उभारण्यात आलेला 'स्टॅच्यु ऑफ युनिटी' (Statue of Unity) पुतळ्याचा ...