गुरूवार, 2 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 24 फेब्रुवारी 2018 (13:22 IST)

अम्मा दोनचाकी योजना : महिलांना टू-व्हिलर्सवर 50% सब्सिडी

तमिलनाडुच्या एआयएडीएमके सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजनेच्या उद्घाटन कार्यक्रमात सामील होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज चेन्नई जाणार आहे. या योजनेत काम करणार्‍या महिलांना दोन चाकी वाहन खरेदी करण्यासाठी 50 टक्के सब्सिडी देण्यात येईल.  
 
ही योजना माजी मुख्यमंत्री जे जयललिता (अम्मा) यांना समर्पित राहणार आहे. माजी मुख्यमंत्री जे जयललिता यांच्या या‘अम्मा दो पहिया योजने’ला त्यांच्या जयंतीच्या दिवशी सुरू करण्यात येई. एका आधिकारिक बयानानुसार पुढील दोन दिवसांमध्ये तमिलनाडुशिवाय पंतप्रधान दमन, पुदुचेरी आणि गुजरातचा दौर्‍या देखील करणार आहे.   
 
शनिवारी पंतप्रधान दमन जाणार आहे आणि बर्‍याच विकास योजनांना लाँच करतील. तसेच विभिन्न सरकारी योजनांच्या लाभांवितांना प्रमाणपत्र देतील आणि एक जनसभेला संबोधित करणार आहे. त्यानंतर ते तमिलनाडु जातील आणि दोन चाकी योजनेचे उद्घाटनात सामील होणार आहे.