testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

500 रुपयात तुरुंगाची सैर (Video)

हा शब्द ऐकल्यावर लोकं जरा घाबरतात. डोळ्यासमोर अंधारी कोठडी, अर्धवट शिजलेलं जेवण, पोलिसांची मार आणि जवळपास खूंखार कैदी असं चित्र फिरू लागतं. तसं तर गुन्हा केल्यावर तुरुंगाचे दर्शन होतात पण तुम्हाला कोणताही गुन्हा न करता तुरुंग बघण्याची इच्छा असेल तर हे अनुभव आपण फक्त 500 रुपयात घेऊ शकता.

एका दिवसासाठी कैदी बनून राहण्याची इच्छा असल्यास तेलंगणा राज्याच्या जेल प्रशासनाचा आगळा-वेगळा फील द जेल या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. या पॅकेजमध्ये 24 तास तुरुंगात राहून कैद्याचे जीवन कसं असतं हा अनुभव घेता येऊ शकतो.

तेलंगणाच्या जिल्ह्याच्या संगारेड्डी येथील 220 वर्ष जुनी जिल्हा सेंट्रल जेल आता म्युझियम म्हणून दर्शकांसाठी उघडलेली आहे. यात येणार्‍या पर्यटकांना संध्याकाळी 5 वाजता बंद केलं जातं आणि सकाळी 5 वाजता सोडण्यात येतं. कैदी बनलेल्या पर्यटकांना तेच जेवायला मिळतं जे सामन्यात इतर जेलमधील कैदी खातात. जेल प्रशासनाकडून खादी ने तयार वर्दी, ताट, ग्लास, मग, टॉयलेट सोप आणि कपडे धुवायचा साबणदेखील देण्यात येतो. येथील स्वच्छतादेखील कैद्यांनाच करावी लागते. अर्थातच आता आपण गुन्हा केला नसला तरी तुरुंगातील सैर मात्र नक्कीच करू शकता.


यावर अधिक वाचा :

31 मार्चला संपणार जिओ प्राइम मेंबरशिप

national news
1 एप्रिल 2017 रोजी सुरू झालेली जिओ प्राइ मेंबरशिप 31 मार्च 2018 रोजी संपणार आहे. आता ...

भिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत

national news
कोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...

इन्कम टॅक्सच्या दहा नियमांमध्ये 1 एप्रिलपासून होणार बदल

national news
1. नव्या नियमानुसार नोकरदारांना सध्या देण्यात येणाऱ्या प्रवास भत्ता (रू.19,200) आणि ...

एअर एशियाची दमदार ऑफर

national news
एअर एशिया या विमान कंपनीने दमदार ऑफर आणली आहे. यानुसार विदेशात विमान प्रवास करण्यासाठी ...

भिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत

national news
कोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...

मुलांपेक्षा मुलींना सोशल मीडियाचे वेड जास्त

national news
सोशल मीडियाने सध्या लोकांचे आयुष्य बदलून ठेवले आहे. प्रत्येकजण सोशल मीडियावर आपले विचार व ...

फ्लिपकार्टमध्ये ७०० जागांसाठी भरती प्रक्रिया

national news
फ्लिपकार्टने आपल्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. ही भरती प्रक्रिया ७०० ...

फेसबुक डेटा लिक प्रकरण : आमच्याकडून चूक झाली : मार्क ...

national news
मार्क झुकरबर्ग ने अखेर मोठा खुलासा केला आहे. फेसबुक मोठ्या अडचणीत सापडले आहे. केंब्रिज ...

केवळ 7 रुपयात विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर

national news
आयबीएम बोफिन्स यांनी विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर तयार केले आहे. हे कॉम्प्युटर ...

आता ‘वायफाय’ नव्हे ‘लायफाय’ तंत्रज्ञान

national news
‘वायफाय’पेक्षाही अधिक वेगवान ‘लायफाय’ अर्थात ‘लिक्विड फिडॅलिटी’ हे तंत्रज्ञान विकसित ...