testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

स्मार्टफोनच्या अतिरिक्त वापरामुळे मेंदूचा कॅन्सर होण्याची शक्यता 400%

i phone google
Last Modified गुरूवार, 30 नोव्हेंबर 2017 (09:41 IST)

स्मार्ट फोनच्या अतिरिक्त वापरामुळे मेंदूचा कॅन्सर होण्याची शक्यता 100% नव्हे तर तब्बल 400% वाढलीय. असा अहवाल आयआयटी मुंबईतील तज्ज्ञांनी दिलाय. स्मार्ट फोनच्या अतिवापरामुळे मेंदूचा कॅन्सर होण्याचा धोका 400 टक्क्यांनी वाढल्याचं स्पष्ट झालंय. मुंबई आयआयटीचे इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग विभागाचे प्राध्यापक गिरीश कुमार यांनी याबाबत अहवाल केंद्र सरकारला दिलाय... तरूणांना याचा सर्वाधिक धोका असल्याचंही यात म्हटलंय.

स्मार्ट फोनचा अतिरिक्त वापर दुर्लक्षित करू नका. त्यामुळे मेंदूचा कर्करोग होण्याच्या शक्यतेत 400 टक्क्यांनी वाढ झालीये. स्मार्ट फोनमधून बाहेर पडणाऱ्या फ्री रे़डीकल्समुळे मानवी शरीरावर मोठा परिणाम होतो. विशेषतः पुरूषांच्या जननक्षमतेवर त्याचा विपरित परिणाम होतो. दिवसाला अर्ध्या तासाहून अधिक काळ स्मार्ट फोन वापरल्यास ते धोकादायक ठरू शकतं.यावर अधिक वाचा :

दत्तक बापाच्या जोरावर आम्ही घर चालवत नाही - खा. शरद पवार

national news
काहींनी सांगितले की मी नाशिक जिल्हा दत्तक घेतो, मला गंमत वाटली...आम्हाला बाहेरचा दत्तक ...

नितिन गडकरी अहमदनगर येथे चक्कर येऊन बेशुद्ध

national news
केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते नितीन गडकरी यांना आज राहुरी कृषी विद्यापीठाच्या पदवीदान ...

राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस नव्हे, तर 'फसवणीस' : अशोक

national news
मुख्यमंत्री जनतेची फसवणूक करीत असून, ते राज्यात म्हणून फडणवीस नव्हे, तर 'फसवणीस' म्हणून ...

माधुरी पुण्यातून लोकसभा लढणार?

national news
आगामी सार्वत्रिक लोकसभा निवडणूक काही महिन्यांवर आली असल्याने सत्ताधारी भारतीय जनता ...

लहान बाह्या घालणे महागात पडले, महिला पत्रकाराला संसदेतून ...

national news
कॅनबेरा- ऑस्ट्रेलियामध्ये एक महिला पत्रकार लहान बाह्यांचा ड्रेस घालून संसदेत पोहचली. तिचे ...