हिरे व्यापारी ढोलकिया देणार ६०० गाड्या, ९०० कर्मचाऱ्याना फडी

दिवाळीच्या निमित्तानं आपल्या कर्मचाऱ्यांना बोनस म्हणून नवीन कोऱ्या कार भेट देणारे हिऱ्यांचे व्यापारी सावजी ढोलकिया पुन्हा एकदा चर्चेत आहेत.
हरि कृष्णा एक्सपोर्ट्सचे चेअरमन असलेले ढोलकिया या दिवाळीला त्यांच्या 600 कर्मचाऱ्यांना कार भेट देणार तर
आहेतच सोबत
900 कर्मचाऱ्यांना एफडीदेखील देणार आहे. येत्या गुरुवारी डायमंड किंग सावजी त्यांच्या कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट देणार आहेत.
पहिल्यांदाच या समूहातील चार कर्मचाऱ्यांचा सन्मान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे.

सावजी ढोलकिया यांनीमाहिती देताना सांगितले की लॉयल्टी कार्यक्रमाच्या अंतर्गत या वर्षी दीड हजार कर्मचाऱ्यांची निवड केली आहे. सोबतच 600 जणांनी गिफ्टमध्ये कार स्वीकारण्यास सहमती दिली आहे.
900 कर्मचाऱ्यांनी एफडीला पसंती दिली आहे. पहिल्यांदाच आमच्या कर्मचाऱ्यांना पंतप्रधानांच्या हस्ते दिवाळी गिफ्ट मिळणार आहे. आमच्या चार कर्मचाऱ्यांचा सन्मान मोदींच्या हस्ते करण्यात येणार आहे. यामध्ये एका दिव्यांग मुलीचादेखील समावेश आहे, असं ढोलकिया अस स्पष्ट केले आहे.


यावर अधिक वाचा :

फुलाफुलात हासते मराठी

फुलाफुलात हासते मराठी
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्या एक तो ...

आता ATM मधून नाही मिळणार 2 हजार रुपयाची नोट

आता ATM मधून नाही मिळणार 2 हजार रुपयाची नोट
आता ATM मशीन्समधून दोन हजार रुपयाच्या नोटा काढता येणार नाहीत. लवकरच एक महत्वाचा बदल होणार ...

जिओने युजर्सासाठी दोन नवीन प्लॅन केले लाँच

जिओने युजर्सासाठी दोन नवीन प्लॅन केले लाँच
रिलायन्स जिओने युजर्सासाठी दोन नवीन प्लॅन लाँच केले आहेत. या प्लॅनची किंमत 49 रुपये आणि ...

मराठी टिकवणे आपल्या हातात आहे, आपण हे सहज करु शकता

मराठी टिकवणे आपल्या हातात आहे, आपण हे सहज करु शकता
दरवर्षी 27 फेब्रुवारी (मराठी दिन) आणि 1 मे (महाराष्‍ट्र दिन) या दिवशी आपण मराठी असल्‍याचा ...

किचन साफ ठेवण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स

किचन साफ ठेवण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स
घरातील सगळ्यात महत्त्वाची खोली म्हणजे किचन. घराचे किचन हे सर्व महिलांसाठी खास असते. काही ...

दिल्लीत पोलिसांवर कारवाई, पाच बड्या अधिकाऱ्यांना बसला फटका

दिल्लीत पोलिसांवर कारवाई, पाच बड्या अधिकाऱ्यांना बसला फटका
ईशान्य दिल्लीत गेल्या चार दिवसांपासून हिंसाचार सुरु असून याचा फटका दिल्लीतील पाच बड्या ...

राजस्थानमध्ये लग्नाच्या वर्‍हाडाची बस नदीत कोसळली, 24 ठार

राजस्थानमध्ये लग्नाच्या वर्‍हाडाची बस नदीत कोसळली, 24 ठार
राजस्थानमध्ये लग्नाचं वऱ्हाड घेवून निघालेली एक बस नदीत कोसळल्याने 24 जणांचा मृत्यू झाला ...

दिल्ली हिंसाचार थांबवण्याची जवाबदारी अजित डोवाल

दिल्ली हिंसाचार थांबवण्याची जवाबदारी अजित डोवाल
दिल्लीत सुरु असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल ...

दिल्ली हिंसाचार पूर्वनियोजित कटाचा भाग: सोनिया गांधी

दिल्ली हिंसाचार पूर्वनियोजित कटाचा भाग: सोनिया गांधी
दिल्लीत झालेल्या हिंसाचाराला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जबाबदारी स्वीकारुन तात्काळ ...

'मर्डर'च्या 6 महिन्यानंतरही जिवंत होती शीना बोरा: इंद्राणी ...

'मर्डर'च्या 6 महिन्यानंतरही जिवंत होती शीना बोरा: इंद्राणी मुखर्जीचा खळबळजनक दावा
शीना बोरा हत्याकांडातील (Sheena Bora Murder) आरोपी इंद्राणी मुखर्जीने आपल्या जामीन ...