testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

कैलास मानसरोवर यात्रेला सुरुवात

Last Modified गुरूवार, 13 जून 2019 (09:41 IST)
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी यंदाच्या वर्षीसाठीच्या कैलास मानसरोवर यात्रेला सुरुवात झाल्याचं जाहीर केलं. यावेळी त्यांनी यात्रेकरुंच्या पहिल्या गटाला हिरवा कंदील दाखवला. त्यांनी यात्रेच्या नियोजनात सहकार्य केल्याबद्दल चीनचेही आभार मानले. यंदाच्या वर्षी ८ सप्टेंबरपर्यंत ही यात्रा सुरु असणार आहे. प्रत्येक व्यक्तीला दोन ते अडीच लाख खर्च असणाऱ्य़ा या यात्रेसाठी यंदाच्या वर्षी भाविकांना दोन गटांमध्ये पाठवण्यात येणार आहे. यात्रेसाठी प्रथम १८ तुकड्यांमध्ये प्रत्येक तुकडीत ६० यात्रेकरु पाठवण्यात येणार आहेत. त्यानंतर १० तुकड्यांमध्ये प्रत्येकी ४८ यात्रेकरु पाठवण्यात येणार आहेत.


यावर अधिक वाचा :

ICC चे हे 7 नियम वर्ल्डकप स्पर्धेत पहिल्यांदाच लागू होतील

national news
क्रिकेट वर्ल्ड कपचा 12वा संस्करण ग्लंड-वेल्समध्ये 30 मे पासून सुरू होईल. यावेळी फक्त 10 ...

ज्या गुरुजीने लग्न लावून दिले, त्यासोबत 15 दिवसाने पळाली ...

national news
ऐकायला फिल्मी आणि विचित्र वाटेल पण ज्या गुरुजीने लग्न लावून दिले, नवरी त्यासोबत पळून ...

Whatsapp वर येणार आहे हा खास फीचर, करेल वेळेची बचत

national news
सोशल मीडिया वापरकर्त्यांसाठी एक चांगली बातमी आहे. व्हाट्सएप एक नवीन फीचर आणत आहे ज्याच्या ...

लठ्ठ असल्यामुळे सासरच्यांकडून छळ, विवाहितेची आत्महत्या

national news
ती शरीराने जरा जाड होती पण जाड असणे गुन्हा तर नाही. पण सतत कोणाला याची जाणीव करुन देणे ...

ड्यूल स्क्रीन लॅपटॉप, जाणून घ्या फिचर्स

national news
कॉम्पुटेक्ट 2019 कॉन्फरन्समध्ये Asus ने ड्यूल स्क्रीन असणारा लॅपटॉप लाँच केला आहे. ...

अखेर “त्या’ जादुगाराचा मृतदेह सापडला

national news
कोलकात्याचे जादूगार चंचल लाहिरी हे मॅंड्रेक म्हणूनही ओळखले जायचे. रविवारी लाहिरींना एका ...

कोलकातामध्ये माजी मिस इंडियासोबत गैरवर्तन, फेसबुकवर पोस्ट ...

national news
कोलकाता- मॉडल आणि अभिनेत्री उशोशी सेनगुप्ता यांनी आरोप केला आहे की कामाहून घरी परत येताना ...

ओम बिर्ला यांचे लोकसभा अध्यक्ष पदासाठी नाव पुढे

national news
राजस्थानच्या कोटा येथून खासदार असलेले ओम बिर्ला यांचं नाव लोकसभा अध्यक्षासाठी पुढे ...

4G आहे बिहारमध्ये चमकी तापाचे कारण, ज्यामुळे 108 मुलांचा ...

national news
बिहारच्या मुजफ्फरपूरमध्ये मेंदू ज्वरामुळे 108 मुलांचा मृत्यू झाला आहे. मुजफ्फरपुरमध्ये ...

भाजपचे पहिले कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याबद्दल 5 ...

national news
नवी दिल्ली - वरिष्ठ भाजप नेते जेपी नड्डा भाजपचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्त झाले ...