testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

विजय रूपांनी गुजरातचे नवे मुख्यमंत्री; शपतविधी संपन्न

Last Modified मंगळवार, 26 डिसेंबर 2017 (16:32 IST)
गांधीनगर गुजरातची राजधानी येथे नव निर्वाचित रुपाणी सरकारचा शपथविधी सोहळा पूर्ण झाला आहे. यामध्ये नवीन सरकारमध्ये विजय रुपाणी यांनी मुख्यमंत्रिपदाची आणि नितीन पटेल यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तर याचवेळी एकूण 20 जणांना राज्यपाल ओ. पी. कोहली यांनी पद आणि गोपनियतेची शपथ दिली आहे. या नवीन सरकारमध्ये 9 आमदार कॅबिनेट आणि 10 आमदार राज्यमंत्री म्हणून शपथबद्ध झाले आहे.विजय रुपाणी दुसऱ्यांदा गुजराथचे मुख्यमंत्री म्हणून विराजमान झाले आहेत. राजकोट पश्चिम या मतदारसंघाचं विजय रुपाणी निवडून आले आहेत. तसेच भाजपा अध्यक्ष अमित शहा यांचे ती निकटवर्ती आहेत. 2006 ते 2012 या काळात ते भाजपकडून राज्यसभेत खासदार होते. विजय रुपाणी मंत्रिमंडळात पाटीदार (6), ओबीसी (6), सवर्ण (4), दलित (1), जैन (1) आमदारांचा समावेश असून गुजरातच नवे मंत्रिमंडळ

विजय रुपाणी (मुख्यमंत्री)
कॅबिनेट मंत्री : नितीन पटेल (उपमुख्यमंत्री), भूपेंद्रसिंह चुडासमा, रणछोडभाई फाल्दू, कौशिक पटेल, सौरभ पटेल 'गणपतभाई वसावा, जयेश राधडिया, दिलीप ठाकोर, ईश्वरभाई परमार राज्यमंत्री : प्रदीपसिंह जाडेजा, परबतभाई पटेल, जयद्रथसिंह परमार, रमनलाल पाटकर, पुरुषोत्तम सोळंकी, ईश्वरसिंह पटेल, वासनभाई अहीर, किशोर कनानी, बचूभाई खबाड,विभावरी दवे.


यावर अधिक वाचा :

Assembly Election Results 2018

 

राम मंदिर झालेच पाहिजे मराठवाड्यात लातुरात हुंकार सभेत

national news
मागच्या सत्तर वर्षांपासून राम मंदिराचा प्रश्न प्रलंबित आहे. प्रकरण न्यायप्रविष्टही आहे. ...

कांद्याची आयात शेतकऱ्यांच्या मुळावर

national news
दुष्काळामुळे त्रासलेला शेतकरी कांद्याला मिळालेल्या तुटपंज्या भावामुळे दुहेरी कात्रीत ...

खासदार पूनम महाजन यांनी आयआयटी मुंबईच्या बेटीक विभागाला ...

national news
खासदार पूनम महाजन यांनी त्यांच्या दत्तकखेड्यांत कमी खर्चातील वैद्यकीयउपकरणांविषयी शिबीर ...

विजय मल्ल्या प्रत्यार्पण : सीबीआय, ईडीचे पथक ब्रिटनला रवाना

national news
भारतीय बँकांचे 9 हजार कोटींहून जास्त रक्कम बुडवून फरार झालेला सम्राट विजय मल्ल्याच्या ...

भारताने प्रथम सामना 31 धावांनी जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी ...

national news
भारत आणि ऑस्ट्रेलियात एडिलेडमध्ये खेळत असलेला पहिला सामना भारतीय संघाने 31 धावांनी जिंकून ...
Widgets Magazine