testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

प्राण वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरले यमराज

हिंदू धर्मात यमराजला मृत्यू देव असे मानले गेले आहे परंतू तोच यम जेव्हा लोकांच्या प्राणांची रक्षा करण्यासाठी रस्त्यावर उतरला तर आश्चर्य वाटणे साहजिक आहे.
असेच काही दृश्य कर्नाटकाच्या हायटेक सिटी बंगळूरु येथे बघायला मिळाले, जेव्हा एक व्यक्ती यमराजच्या वेशभूषेत लोकांना रस्त्यावर सुरक्षित वाहन चालवण्यासाठी जागरूक करताना दिसला.

सुरक्षेसाठी बंगळूरु ट्रॅफिक पोलिसांद्वारे जागरुकता मोहीम चालवण्यात आली होती. पोलिस लोकांना हेल्मेट घालण्यासाठी प्रेरित करत होते आणि यासोबतच गुलाबाचे फूल देऊन सन्मानित करत होते.
या दरम्यान एक व्यक्ती लुकमध्ये दिसला. त्याने रस्त्यावर सुरक्षित चालणे व वाहन चालवताना हेल्मेट घालण्याचा सल्ला दिला. यमराज लोकांसाठी कुतूहलाचा विषय ठरला.

चित्र सौजन्य : ट्विटर


यावर अधिक वाचा :

इश्किया गजानन: प्रेमी जोडप्यांसाठी दर बुधवारी व्हॅलेंटाइन

national news
दर बुधवारी व्हॅलेंटाइन दिन साजरा करता येत असेल तर प्रेमी जोडप्यांना किती मजा वाटेल. आणि ...

Xiaomi Redmi Note 7 Pro मध्ये राहतील हे खास फीचर

national news
गेल्या महिन्यात Xiaomi ने Redmi Note 7 ला चीनमध्ये लॉचं केलं होत. आता कंपनीकडून Redmi ...

रिझर्व्ह बँकेने बजावलं, तुम्ही तर हे अॅप डाउनलोड केले नाही ...

national news
भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने मोबाइल फोनवरील नेट बँकिंग ग्राहकांना चेतावणी ...

टेनिस टूर्नामेंट : सेरेना टॉप 10 मध्ये सामील, ओसाका टॉपवर ...

national news
अमेरिकेच्या ग्रेट टेनिस खेळाडू सेरेना विल्यम्सने जगातील सर्वोत्तम 10 महिला टेनिसपटूंच्या ...

अंबानी कुटुंबाने फाल्गुनी पाठकच्या गाण्यांवर खेळलं दांडिया

national news
नुकतेच अंबानी कुटुंबीयांनी मुंबई येथील त्यांचे घर अँटिलीयामध्ये एक पार्टी ठेवली होती. यात ...

गुजरात मध्ये एस टीचा संप अनेक फेऱ्या रद्द प्रवासी वर्गाचे ...

national news
गुजरात येथील एस टी कर्मचारी वर्गाला सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीसह अन्य 9 ...

निवडणुकीच्या काळात सोशल मीडियावरच्या राजकीय जाहिरातींवर ...

national news
यंदाच्या लोकसभा निवडणुकीपासून सोशल मीडियावरच्या राजकीय जाहिरातींवर निर्बंध येणार आहेत. ...

बाबरी मशीद जमीन वाद खटल्याची सुनावणी २६ फेब्रुवारीला

national news
अयोध्येतील रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद जमीन वाद खटल्याची सुनावणी २६ फेब्रुवारीला सर्वोच्च ...

पुलवामा हल्ला आम्हीच केला

national news
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी काही वेळापूर्वी एक व्हिडिओ प्रसिद्ध करून पुलवामा ...

तामिळनाडूत भाजपची अण्णाद्रमुकसोबत युती

national news
तामिळनाडूतील सत्ताधारी अण्णाद्रमुक आणि भारतीय जनता पक्ष आगामी लोकसभा निवडणुकीला एकत्रित ...