testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

भारतात 4 जुलै रोजी लॉन्च होणार आहे Asus ZenFone 5Z,जाणून घ्या फीचर

Last Modified गुरूवार, 28 जून 2018 (15:37 IST)
भारतात जेनफोन 5 सिरींजचा सर्वात प्रिमियम स्मार्टफोन पुढील आठवड्यात लॉन्च होऊ शकतो. या फोनचे नाव आह. ईकॉमसर्स साईट फ्लिपकार्टवर याचे टीजर देखील आले आहे. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 प्रोसेसर, एआईशी लैस असेल. कंपनीने या फोनला एमडब्ल्यूसी 2018मध्ये लॉन्च करण्यात आला होता. याचे 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 479 युरो (किमान 38,200 रुपये) आहे. अद्याप भारतात या फोनची किंमत किती राहणार आहे हे स्पष्ट झालेले नाही.
Asus ZenFone 5Z मध्ये 6.20 इंचेचा डिस्प्ले आहे. ही माहिती एमडब्ल्यूसी 2018च्या लाँचिंग इवेंटद्वारे माहीत झाली होती. यात डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे ज्यात एक प्रायमरी कॅमेरा 12 मेगापिक्सलचा आहे जो सोनी आयएमएक्स 363 सेंसरसोबत येतो. हा एफ/1.8 अपर्चरसोबत येतो. तसेच सेकेंडरी सेंसर 8 मेगापिक्सलचा आहे जो एफ/2.2 अपर्चर आणि 120 डिग्री वाइड एंगलशी लँस आहे. सेल्फी प्रेमींसाठी 8 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनमध्ये 64 जीबी इंटर्नल स्टोरेज आहे आणि गरज पडण्यास 2 टीबी पर्यंत मेमरी वाढवण्यात येऊ शकते.


यावर अधिक वाचा :

विचित्र स्वप्ने रोखण्याचा उपाय सापडला

national news
शास्त्रज्ञांनी जनुकांची अशी एक जोडी शोधली असून तिच्या मदतीने रात्री झोपेत लोकांना पडणारी ...

भारतात समलैंगिकता आता गुन्हा नाही, सुप्रीम कोर्टाचा ...

national news
समलैंगिकता आता भारतात गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम ...

काय आहे #DeleAlliChallenge...शाहिद आणि रणबीर कपूरने ही केले ...

national news
सोशल मीडियावर ‘किकी चॅलेंज’ नंतर आता ‘डेले अली चॅलेंज’ ट्रेड होत आहे. या चॅलेंज मध्ये ...

SC/ST ऍक्ट : भारत बंदचा मध्यप्रदेशमध्ये प्रभाव, शाळा, ...

national news
भोपाळ- SC/ST ऍक्ट संशोधन विरुद्ध सवर्णांद्वारे भारत बंदचा मध्यप्रदेशात प्रभाव दिसून आला. ...

दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच

national news
एमआयचे दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच केले आहेत. Xiaomi RedMiचे हे ...

अपोलोमधील सीसीटीव्ही फुटेज झाले डिलिट, केला खुलासा

national news
तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या मृत्यू संदर्भात जी चौकशी करण्यात येत आहे. ...

म्हणे, गाईना तामिळ, संस्कृत शिकवतो

national news
दक्षिण भारतातील स्वामी नित्यानंद यांनी माणसांप्रमाणे प्राणीही बोलू शकतील अशी भाषा आम्ही ...

लघु बचतीचे व्याजदर वाढले

national news
लघु बचत योजनांसारख्या पब्लिक प्रोव्हिडेंट फंड (पीपीएफ), राष्ट्रीय बचत पत्र (एनएससी), ...

लैंगिक शोषण करणाऱ्या आरोपींची राष्ट्रीय रजिस्ट्री तयार

national news
लैंगिक शोषण करणाऱ्या आरोपींची राष्ट्रीय रजिस्ट्री गुरूवारपासून तयार होणार आहे. ...

जिओ फोन, जिओ फोन २ ग्राहक आता यूट्यूब व्हिडीओ पाहणार

national news
Jio Phone आणि Jio Phone 2 च्या ग्राहक आता यूट्यूब व्हिडीओ देखील पाहू शकणार आहेत. याआधी ...