testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

चार वर्षांनंतर ओप्पो आणत आहे फाइंड सिरींजचा फोन Oppo Find X

find x
चिनी स्मार्टफोन कंपनी ओप्पो 19 जूनला आपले पुढील फ्लॅगशिप स्मार्टफोन सादर करणार आहे. ही लाँचिंग पॅरिसच्या लोवुरे म्युझियममध्ये करण्यात येणार आहे. कंपनीने फाइंड सिरींजचे चार स्मार्टफोन आधी लाँच केले असून त्या फोनचे नाव ओप्पो फाइंड7 आणि फाइंड 7ए होते. Find X चे स्पेसिफिकेशनची माहिती अद्याप मिळाली नाही आहे पण याचे डिझाइन आणि रॅमबद्दल माहिती समोर आली आहे. कंपनीने आधिकारिक रूपेण कुठल्याही स्पेसिफिकेशनची पुष्टी केलेली नाही आहे.
ओप्पो फाइंड एक्समध्ये स्नॅपड्रॅगन 845 प्रोसेसर, 6/8 जीबी रॅम आणि वर्टिकल डुअल रियर कॅमेरा बेकमध्ये देण्याची शक्यता आहे. लीक झालेले फोटोद्वारे अशी उमेद आहे की फोनच्या बेकमध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप असेल. त्याशिवाय फोनच्या रियरमध्ये फिंगरप्रिंट सेंसर बघण्यात आलेले नाही. तर म्हणू शकतो की कंपनी याला इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसरसोबत आणू शकते. फोटोत फोन बेजल रहित डिस्प्ले व टेक्सचर्ड बेक पॅनल आहे. रिपोर्टनुसार Find X मध्ये 6.42 इंचेचा डिस्प्ले असेल.


यावर अधिक वाचा :

Momo Challenge मुळे भारतात पहिला मृत्यू, विद्यार्थीने नस ...

national news
Momo WhatsApp Challenge गेम मुळे भारतात पहिला मृत्यू झाल्याची बातमी आली आहे. राजस्थानच्या ...

मुलीने केली आत्महत्या, कुटुंबीयांनी केला मोमो चॅलेंजचा दावा

national news
भारतामध्ये मोमो चॅलेंज हा इंटरनेट गेम चा पहिला बळी गेल्याची शक्यता आहे. राजस्थानमधील ...

यंदा ‘ओणम’चे सेलिब्रेशन नाही

national news
केरळमध्ये आलेल्या नैसर्गिक आपत्तीनंतर आता अनेकांनीच मदतीचे हात पुढे करण्यास सुरुवात केली ...

देशात सगळ्यात जास्त पाऊस 'भंडारा'त पडला

national news
गेल्या २४ तासात राज्याच्या भंडारा जिल्ह्यात देशातील सगळ्यात जास्त पाऊस नोंदवण्यात आला ...

मोबाईल पाण्यात ओला झाला असेल तर हे करा

national news
आता बाजारात वाटरप्रूफ स्मार्ट फोन येणार आहे तरी आपल्याकडे वाटरप्रूफ स्मार्ट फोन नसल्यास ...

ATM हून पैसे काढताना आपण करत असाल या चुका तर सावध व्हा

national news
बँकेच्या महत्त्वपूर्ण सुविधांमधून एक ATM आहे. ही अशी सुविधा आहे ज्यात 24 तास पैसा काढता ...

जियो गिगाची ब्रॉडबॅण्ड सेवा सुरु

national news
रिलायन्सने जियो गिगा फ़ायबरकंपनीच्या माध्यमातून फ़ायबर टू द होम ही ब्रॉडबॅण्ड सेवा १५ ...

Xiaomi Mi A2 चा पहिल्यांदा देशात सेल सुरु

national news
देशात पहिल्यांदाच Xiaomi Mi A2 या स्मार्टफोनची विक्री सुरू होत आहे. दुपारी 12 वाजेपासून ...

Jio phone 2: दुपारी 12 वाजेपासून सुरू होत आहे फ्लॅश सेल, ...

national news
Jio Phone 2 ची फ्लॅश सेल आज दुपारी 12 वाजेपासून सुरू होणार आहे. ज्या ग्राहकांना याला विकत ...

गुगलची अॅपल फोन वापरणाऱ्यांवरही नजर

national news
गुगल केवळ अँड्रॉइड वापरकर्त्यांवरच लक्ष ठेऊन नाहीय, तर अॅपलचे फोन वापरणाऱ्यांवरही नजर ...