testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

गुगलची आय फोनला टक्कर पिक्सेल 2 आणि पिक्सेल 2 XL बाजारात

i phone google
Last Updated: गुरूवार, 5 ऑक्टोबर 2017 (17:36 IST)
गुगलने पुन्हा आय फोनला जोरदार टक्कर दिली असून. यावेळी
पिक्सेल 2 आणि पिक्सेल 2 XL
बाजारात दाखल
केले आहेत. यामध्ये

गुगलने एचटीसीसोबत दोन्ही स्मार्टफोन तयार केला असून जर आपण
फीचर्स पाहिले तर
फोन अॅपलच्या आयफोन 8 आणि आयफोन 8 प्लसला टक्कर
देणार आहेत. यामध्ये आपल्या देशात पिक्सेल 2 ची किंमत 61 हजार रुपयांपासून तर फोनच्या 128GB व्हेरिएंटची किमत 70 हजार रुपये असणार आहे. तर
पिक्सेल 2 XL ची किंमत 73 हजार असून
128GB व्हेरिएंटची किंमत 83 हजार रुपये असणार आहे.

या मोबाईलची काही फीचर्स


 • 5 इंच आकाराची स्क्रीन
 • पिक्सेल 2 XL मध्ये 6 इंच आकाराची स्क्रीन
 • 64GB आणि 128GB व्हेरिएंटमध्ये हे फोन
 • स्नॅपड्रॅगन 835 प्रोसेसर आणि 4GB रॅम
 • वॉटरप्रूफ डिझाईनसह IP 67 सर्टिफाईड
 • ड्युअल सेन्सर टेक्निक

 • 12.2 मेगापिक्सेलचा रिअर कॅमेरा
 • सेल्फीसाठी 8 मेगापिक्सेल कॅमेरा
 • ई-सिम सपोर्ट

 • अँड्रॉईडची लेटेस्ट ओरियो 8.0
 • स्टेरियो स्पीकर


यावर अधिक वाचा :

मियामी खुले टेनिस : टीनऐजर अनिसिमोव्हा विजयी

national news
अमेरिकेची टीनएजर टेनिस खेळाडू आमांडा अनिसिमोव्हा हिने मियामी ओपन टेनिस स्पर्धेत महिला ...

अक्षय कुमार खासदार होणार?

national news
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, प्रसिद्ध उद्योजिका अनु आगा आणि अभिनेत्री रेखा यांचा ...

केवळ 7 रुपयात विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर

national news
आयबीएम बोफिन्स यांनी विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर तयार केले आहे. हे कॉम्प्युटर ...

ईपीएफओच्या ऑफिसमध्ये कोट्यवधींचा घोटाळा

national news
दिल्लीत द्वारकाधील कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेच्या ऑनलाइन ऑफिसमध्ये घोटाळा ...

आण्णा हजारे रामलीला मैदानावर उपोषणाला बसणार

national news
नवी दिल्ली- शेतक-यांचे प्रश्न आणि लोकपालसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे शुक्रवारपासून ...

आता ‘वायफाय’ नव्हे ‘लायफाय’ तंत्रज्ञान

national news
‘वायफाय’पेक्षाही अधिक वेगवान ‘लायफाय’ अर्थात ‘लिक्विड फिडॅलिटी’ हे तंत्रज्ञान विकसित ...

डेटा लीक होणे हे विश्वासाला तडा : झुकरबर्ग

national news
फेसबुकचा निर्माता मार्क झुकरबर्गने ५ कोटी डेटा लीक होण्याप्रकरणी आपली चूक मान्य केली ...

गुगलचे प्ले इंस्टेंट लॉन्च, युजर्सला प्ले स्टोरमध्ये गेमचे ...

national news
गुगलने गुगल प्ले इंस्टेंट लॉन्च केले आहे. या फिचरच्या मदतीने युजर्स प्ले स्टोरमध्ये गेमचे ...

facebookला डिलीट करण्याची वेळ आली आहे : एक्टन ब्रायन

national news
सोशल मीडिया साईट फेसबुकचे डेटा चोरीच्या आरोपावरून जगभरात निंदा होत आहे. याला बघून ...

जिओकडून स्वस्त दरात JioFi 4G LTE हॉटस्पॉट डिव्हाईस लॉन्च

national news
रिलायन्स जिओने स्वस्त दरात अजून एक नवे प्रॉडक्ट स्वस्त दरात युजर्ससाठी उपलब्ध केले ...