testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

13 नोव्हेंबर रोजी लाँच होणार आहे डुअल कॅमेराचा Moto X4

moto x4
Last Modified बुधवार, 18 ऑक्टोबर 2017 (13:27 IST)
लेनेवोचे स्वामित्व असणारी कंपनी मोटोरोला आपल्या एक्स सिरींजचे नवीन

Moto X4 स्मार्टफोन 13 नोव्हेंबर रोजी लाँच करणार आहे. या नवीन हँडसेटला आधी 3 ऑक्टोबर रोजी लाँच करण्यात येणार होते, पण कंपनीने आपल्या ट्विटर हँडलच्या माध्यमाने याला नंतर लाँच करण्याचा सल्ला दिला होता.

स्पेसिफिकेशन
मोटो एक्स4 मध्ये 5.2 इंच आयपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे रेजोल्यूशन 1080x1920पिक्सल्स आहे. या फोनमध्ये 2.2 गीगाहर्ट्ज स्नॅपड्रॅगन 630 चिपसेट देण्यात आले आहे. फोनमध्ये 3 जीबी आणि 32 जीबी स्टोरेज देण्यात आले आहे, ज्याला मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमाने 2टीबी पर्यंत वाढवण्यात येण्याची शक्यता आहे.


लाजवाब कॅमेरा आणि बॅटरी


केमॅर्‍याची गोष्ट केली तर या स्मार्टफोनच्या रियरमध्ये डुअल कॅमेरा सेटअप होऊ शकतो. यात एक 12 मेगापिक्सलचा सेंसर आहे आणि दुसरा
दुसरा 8 मेगापिक्सलचे सेंसर असेल. तसेच सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात येणार आहे. एंड्रॉयड 7.1 नॉगटवर काम करणारे या स्मार्टफोनमध्ये 3000 एमएएचची नॉन-रिमूवेबेल बॅटरी मिळेल.


यावर अधिक वाचा :

पुरुष नसलेलं गाव

national news
पुरुषी वर्चस्वाला हजारो वर्षांची परंपरा आहे. या वर्चस्ववादी विचारातूनच स्रियांकडे एक ...

दूध बंद आंदोलन सुरु

national news
राज्यातील शेकर्‍यांना दूध उत्पादनाचा खर्च परवडत नाही. सरकारने शेतकर्‍यांना प्रतिलिटर पाच ...

रेल्वेतही शॉपिंग करा, पहील्यांदाच प्रयोग

national news
आता विमानातील सुविधेच्या धर्तीवर रेल्वेतही विविध वस्तूंची विक्री केली जाणार आहे. मध्य ...

20 वर्षांनी फ्रान्सने फुटबॉल विश्वचषक जिंकला

national news
20 वर्षांनी फ्रान्सने फुटबॉल विश्वचषक जिंकला

ट्रम्प यांनी अनेक शाही प्रोटोकॉल तोडले

national news
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पहिल्याच अधिकृत ब्रिटन भेटीत अनेक शाही ...

एलईडी टीव्हीची देखभाल

national news
सध्या अनेकांच्या घरात एलईडी टीव्ही आहेत. सुस्पष्ट चित्र, ऊर्जाबचत आणि कमी जागा व्यापत ...

बनावट आणि आॅटोमेटेड अकाउंट ट्विटर बंद करणार

national news
बनावट आणि आॅटोमेटेड अकाउंट बंद करण्याची मोहीम ट्विटर हाती घेणार आहे. त्यामुळे ज्यांच्या ...

ग्राहकांचा फायदा, सर्व कंपन्यांची नेट सेवा एकाच दरात मिळणार

national news
दूरसंचार विभागाने नवीन धोरण तयार केले असून यात मोबाइल ग्राहकांना सर्व कंपन्यांची नेट सेवा ...

अफवा रोखण्यासाठी 'फॉरवर्ड मेसेज इंडिकेटर' फिचर आले

national news
अफवा, फेक न्यूज आणि फेक संदेश रोखण्यासाठी व्हाट्सअॅपने एक नवे फिचर सुरू केले आहे. या ...

वायफाय राऊटरची देखभाल

national news
स्मार्टफोनचा वापर वाढल्यापासून घराघरांत वायफाय राऊटर दिसू लागले आहेत. वायफायमुळे वेगाने ...