testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

आता एअरटेलचा नवा 4G स्मार्टफोन येणार

airtel 4 g
Last Modified बुधवार, 23 ऑगस्ट 2017 (14:38 IST)

रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी

एअरटेल नवा 4G स्मार्टफोन आणण्याच्या तयारीत आहे. यासाठी एअरटेलनं स्मार्टफोन मेकर्स कंपन्यांशी चर्चाही सुरु केली आहे.
एअरटेलचा हा फोन दिवाळीपर्यंत लाँच केला जाऊ शकतो.
तसेच या स्मार्टफोनची किंमत 2,500 रुपयांपर्यंत असू शकते.
या फोनसोबत अधिक डेटा आणि फ्री कॉलिंग देऊ शकतं.
हा स्मार्टफोन कंपनी अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित असणार आहे. हा फोन सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये लाँच होईल.यावर अधिक वाचा :