testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

जिओने प्रतिष्ठित ग्लोबल मोबाईल अॅवॉर्ड २०१८ जिंकला

जिओने मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये प्रतिष्ठित ग्लोबल मोबाईल अॅवॉर्ड २०१८ जिंकलाय. हा अॅवॉर्ड बेस्ट मोबाईल ऑपरेटर सर्व्हिस फॉर कन्झ्युमरसाठी देण्यात आलाय. हा अॅवॉर्ड मोबाईल विश्वातील ऑस्कर अॅवॉर्ड मानला जातो. याशिवाय कंपनीच्या जिओ टीव्ही अॅपने बेस्ट मोबाईल व्हिडीओ कंटेट श्रेणीमधील अॅवॉर्ड मिळवलाय.

भारतात ४ जी नेटवर्क आणि स्वस्तात डेटा आणि डिजीटल सेवा देण्यासोबतच इनोव्हेटिव टेक्नोलॉजी आणि नवा व्यवसायिक दृष्टिकोन देत भारताला डिजीटल रुपाने सक्षम राष्ट्र बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावलीये. जिओच्या या प्रतिष्ठित पुरस्कारासह जागतिक स्तरावर नवी ओळख मिळालीये.

जिओने टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवताच डेटा वापराचे पॅटर्नच बदलले. भारत आता जगातील सर्वात मोठा मोबाईल वापराचा देश बनलाय. जिओच्या माध्यमातून कोट्यावधी भारतीयांनी डिजीटल लाईफस्टाईल आपलीशी केलीये. जिओ लाँच केल्यानंतर १६ महिन्यांच्या आत १६ कोटीहून अधिक ग्राहक या नेटवर्कशी जोडले गेले.


यावर अधिक वाचा :

विचित्र स्वप्ने रोखण्याचा उपाय सापडला

national news
शास्त्रज्ञांनी जनुकांची अशी एक जोडी शोधली असून तिच्या मदतीने रात्री झोपेत लोकांना पडणारी ...

भारतात समलैंगिकता आता गुन्हा नाही, सुप्रीम कोर्टाचा ...

national news
समलैंगिकता आता भारतात गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम ...

काय आहे #DeleAlliChallenge...शाहिद आणि रणबीर कपूरने ही केले ...

national news
सोशल मीडियावर ‘किकी चॅलेंज’ नंतर आता ‘डेले अली चॅलेंज’ ट्रेड होत आहे. या चॅलेंज मध्ये ...

SC/ST ऍक्ट : भारत बंदचा मध्यप्रदेशमध्ये प्रभाव, शाळा, ...

national news
भोपाळ- SC/ST ऍक्ट संशोधन विरुद्ध सवर्णांद्वारे भारत बंदचा मध्यप्रदेशात प्रभाव दिसून आला. ...

दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच

national news
एमआयचे दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच केले आहेत. Xiaomi RedMiचे हे ...

राज्यात 11 हजार प्राध्यापकांच्या जागा रिक्त

national news
राज्यात मान्यताप्राप्त वरिष्ठ महाविद्यालय व विद्यापीठांतील आर्टस्, कॉमर्स, सायन्स ...

सुपर-4मध्ये 23 सप्टेंबरला भारत आणि पाक सामना

national news
आशिया कपच्या मॅचमध्ये भारतानं पाकिस्तानवर 8 विकेटनी दणदणीत विजय मिळवला आहे. पाकिस्ताननं ...

वाचा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संपत्ती

national news
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संपत्तीची तपशिलवार माहिती पंतप्रधान कार्यालयाकडून जाहीर ...

प्रदूषणामुळे गणपती बाप्पा काळे पडले

national news
मुंबईतल्या डोंबिवलीमध्ये प्रदूषणामुळे दावडीच्या राजाची मूर्ती गेल्या पाच दिवसापासून काळी ...

चक्क शेतात सापडला हिरा!

national news
मध्यप्रदेशातील पन्ना हे ठिकाण जुन्या काळापासूनच हिर्‍यांच्या खाणीसाठी प्रसिद्ध आहे. पन्ना ...