testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

क्रीम पनीर

cream paneer
Last Modified शुक्रवार, 10 जून 2016 (14:30 IST)
साहित्य : पनीर, लसूण, मीठ, साखर, मिरी पावडर, तेल, दही, ओवा, फ्रेश क्रीम,

कृती :सर्वप्रथम पनीरचे दोन भाग करावे. अर्ध पनीरची पेस्ट करावी व अर्ध पनीरचे तुकडे करावेत. तुकडे केलेले पनीर तेलात परतून घवेत, तेल गरम करून लसूण, पनीरची पेस्ट, साखर, मीठ, मिरी पावडर, दही, ओवा, पनीरचे तुकडे, फ्रेश क्रीम टाकून मंद आचेवर शिजवा. क्रीम पनीर गरम पोळीबराबेर छान लागते.


यावर अधिक वाचा :