मंगळवार, 18 फेब्रुवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. पंजाबी ढाबा
Written By वेबदुनिया|

मसाला पापड

साहित्य : मूग व उडदाचे 2 पापड, १ कांदा बारीक कापलेला, २ लाल टोमॅटो बारीक कापलेले, 1/2 वाटी धुवून कापलेली कोथिंबीर, 1/2 लहान चमचा तिखट, मीठ चवीनुसार, थोडंसं तूप.

कृती : सर्वप्रथम दोन्ही पापड भाजून घ्यावे. नंतर पापडाला वरून तूप लावावे. नंतर तूप कडील बाजू वर ठेवून त्यावर बारीक कापलेले कांदा, टोमॅटो, तिखट व कोथिंबीरने सजवून सर्व्ह करावे.