शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. पंजाबी ढाबा
Written By वेबदुनिया|

चविष्ट छोले

साहित् : 250 ग्रॅम काबुली चणे, 1/2 चमचा खायचा सोडा, मीठ चवीनुसार, चिंचेचा गर 1 चमचा. 

छोल्यासाठी साहित् : तिखट, जिरे, काळे मिरे पूड, सुंठ-ओव्याची पूड, धने पूड, दालचिनी पूड, लवंगांची पूड, मोठी वेलची पावडर, या सर्वांना 1/2-1/2 चमचा घेऊन एकत्र करावे.

कृत : काबुली चण्यात खाण्याचा सोडा घालून 8 तास भिजत ठेवावे. नंतर कुकरामध्ये गळेपर्यंत शिजवावे. शिजल्यावर त्यात मीठ, चिंचेका कोळ, पाणी व छोल्याचा मसाला घालून 5 मिनिट शिजवून घ्यावे. छोले तयार आहे, या छोल्यांना पोळी किंवा ब्रेड सोबत सर्व्ह करावे.