testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

पंजाबी मेथी पकोडा कढी

gujarati kadhi
साहित्य : 200 ग्रॅम दही, 150 ग्रॅम बेसन, 1 चमचा आलं-लसूण पेस्ट, 1/2 चमचा मेथीदाणा, चवीनुसार मीठ, तिखट, चिमूटभर हिंग, 1-2 साबूत लाल मिरच्या, 1/2 कप मेथी बारीक चिरलेली, 1 कांदा कापलेला, 1/2 चमचा ओवा, तळण्यासाठी तेल.
कृती : दोन मोठे चमचे बेसन वेगळे काढून बाकी बेसनाचा घोळ तयार करावा. त्यात मीठ, तिखट, आलं-लसूण पेस्ट, कांदा, मेथी, ओवा मिसळावा. या घोळीचे भजी तळून वेगळे ठेवावे. दह्याला चांगलाप्रकारे फेटून त्यात बेसन, मीठ, हिरवी मिरची, हळद आणि 2 कप पाणी टाकावे. 2 मोठे चमचे तेल गरम करावे. हिंग, मेथीदाणा, साबूत लाल मिरच्या घालाव्या. नंतर त्यात दह्याचा घोळ घालावा. उकळी आल्यावर भजी घालून काही वेळ शिजवावे. पंजाबी मेथी पकोडा कढी तयार आहे.


यावर अधिक वाचा :

विद्यार्थ्यांसाठी लॅपटॉप खरेदीवर खास ऑफर्स

national news
खास कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी लॅपटॉप खरेदी करीता अॅपल आणि फ्लिपकार्ट अशा कंपन्यानी काही ...

भाजपला धक्का, स्वबळावर निवडणुका लढणार शिवसेना, पक्ष ठरवणार ...

national news
महाराष्ट्रात शिवसेनेने भाजपला धक्का देत म्हटले की 2019 मध्ये पक्षाने लोकसभा निवडणुका ...

स्टुटगार्ट स्पर्धेत रॉजर फेडररची अग्रस्थानी

national news
36 वर्षा्या स्वीस खेळाडू रॉजर फेडरर याने निक किगींओस याचा पराभव करून जागतिक टेनिस ...

40 वर्षांत प्रथच ब्राझीलला पहिला सामना जिंकता आला नाही

national news
माजी विश्वचषक विजेत ब्राझीलच्या संघाला चाळीस वर्षांत प्रथमच विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील ...

अन्नातून विषबाधा होत तीन लहान मुलांचा दुर्दैवी मृत्यू

national news
कोकणातील असलेला जिल्हा रायगड येथील महाड या गावातील पुजेतील जेवणातून ५० ते ६० जणांना ...