भगवानगडावरुन बाबांची रायफल आणि तलवारीची चोरी

Last Updated: गुरूवार, 27 फेब्रुवारी 2020 (17:41 IST)
अहमदनगरच्या तालुक्यातील भगवानबाबा गडावर चोरी झाली आहे. भगवानगडावरुन बाबांची रायफल आणि तलवार चोरीला गेल्याची माहिती आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात भगवानबाबांचे समर्थक आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात भगवानबाबा गड बांधण्यात आला आहे. भक्तांना बाबांच्या वापरातील वस्तूंचे दर्शन घेता यावे, यासाठी भगवानबाबा गडावर संग्रह ठेवण्यात आला आहे.
गडावरील शो-केसमध्ये ठेवण्यात आलेली भगवानबाबांची तलवार आणि बंदुकीचा सांगाडा चोरीला गेल्याचं उघड झालं आहे. या घटनेमुळे भगवानबाबांच्या समर्थकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

मराठवाड्याचे शक्तीपीठ समजल्या जाणाऱ्या भगवान गडाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. आधुनिक पर्वातील थोर संत भगवानबाबांच्या वास्तव्याने पावन झालेला भगवानगड दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांचा ऊर्जास्रोत म्हणून प्रसिद्ध आहे.


यावर अधिक वाचा :

पुण्यातील काही भाग होणार सील

पुण्यातील काही भाग होणार सील
कोरोनाच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील काही भाग आठवड्याभरासाठी हे सील ...

आषाढी वारी रद्द झाली ही केवळ अफवाच

आषाढी वारी रद्द झाली ही केवळ अफवाच
वारकरी पाईक संघाचे पत्रक

कोरोना व्हायरस : मुंबईत 9 महिन्यांच्या गरोदर महिलेचा ...

कोरोना व्हायरस : मुंबईत 9 महिन्यांच्या गरोदर महिलेचा कोव्हिड-19 नं घेतला बळी
महाराष्ट्रात सोमवारी 120 नवे रुग्ण आढळले तर 7 मरण पावले. या सात मृतांमध्ये एका 9 ...

जागतिक आरोग्य दिन......

जागतिक आरोग्य दिन......
जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना 7 एप्रिल 1948 रोजी झाली होती. युनोचीही विशेष शाखा आहे. या ...

या फोनच्या किंमतीत भारी कपात, शानदार आहे फीचर्स

या फोनच्या किंमतीत भारी कपात, शानदार आहे फीचर्स
ओप्पोचे कंपनीने Oppo A9 2020 स्मार्टफोनच्या बेसिक व्हेरिअंटच्या किंमतीत कपात केली आहे. ...

माहिती लपवल्याप्रकरणी १५० जणांवर गुन्हे दाखल

माहिती लपवल्याप्रकरणी १५० जणांवर गुन्हे दाखल
दिल्लीतल्या धार्मिक कार्यक्रमाला गेलेल्यांकडून राज्यात अनेक ठिकाणी कोरोनाची बाधा पोहोचली ...

भारत मदत करणार, हायड्रॉक्सीक्लोरोक्विन’च्या निर्यातीवरील ...

भारत मदत करणार, हायड्रॉक्सीक्लोरोक्विन’च्या निर्यातीवरील बंदी उठवणार
‘हायड्रॉक्सीक्लोरोक्विन’च्या निर्यातीवरील बंदी न उठवल्यास प्रत्युत्तर देण्याचा इशारा ...

एमपीएससीच्या परीक्षा काही काळासाठी स्थगित

एमपीएससीच्या परीक्षा काही काळासाठी स्थगित
करोनाचा दिवसेंदिवस वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि राज्यसेवा ...

उद्धव ठाकरे यांना तुमच्या सर्व निर्णयांना आमचा पाठिंबा : ...

उद्धव ठाकरे यांना तुमच्या सर्व निर्णयांना आमचा पाठिंबा : फडणवीस
करोनामुळे राज्यात उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभुमीवर विरोधी पक्षनेते आणि माजी ...

EMI टाळण्यासाठी फोन कॉल किंवा मेसेज आल्यास सावध राहा, ओटीपी ...

EMI टाळण्यासाठी फोन कॉल किंवा मेसेज आल्यास सावध राहा, ओटीपी शेअर करू नका
कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे लॉकडाऊनची परिस्थितीला बघून रिझर्व्ह बँकेने बँकेच्या ...