testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

देश विदेशातील पक्षी पहा : नाशिकला बर्ड फेस्टिवल

bird festival in nashik
Last Modified मंगळवार, 9 जानेवारी 2018 (15:23 IST)

नाशिकचे नांदूर माध्य्मेश्वर हे देशात प्रसिद्ध असे पक्षी अभयारण्य आहे. येथे देश आणि जगातून अनेक पक्षी येत असतात. हे सर्व पाहूनच देशभरात प्रसिध्द असलेल्या निफाड तालुक्यातील नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात यंदा तीन दिवसीय पक्षी संमेलनाची पर्वणी पक्षीप्रेमींना साधता येणार आहे. १९ ते 21 जानेवारीपर्यंत

चालणार्‍या या संमेलनासाठी परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागाकडून नियमीत दराने नाशिक (सायखेडामार्गे) चापडगाव थेट बससेवा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. संमेलनासाठी वन्यजीव विभागाकडून //www.birdfestival.nashikwildlife.com हे सविस्तर माहितीचे स्वतंत्र संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे. नांदूरमध्यमेश्वर धरणामुळे येथे विविध पक्ष्यांची जैवविविधता दरवर्षी हिवाळ्यात पहावयास मिळते. यावर्षी प्रथमच नांदूरमध्यमेश्वच्या ब्रॅन्डिंगसाठी नाशिक वन-वन्यजीव प्रादेशिक विभागाच्या वतीने पुढाकार घेण्यात आला आहे. या तीन दिवसात सकाळ-संध्याकाळ अभ्यासकांसमवेत पक्षीनिरिक्षण शिवार फेरी काढली जाणार आहे. सकाळी नांदूरमध्यमेश्वर अभयारण्याविषयी माहितीपर व्याख्यान दिले जाणार पूर्ण माहिती देणार. दुपारच्या सत्रान पक्षी छायाचित्रण, निरिक्षणाविषयी तज्ञ्जांचे मार्गदर्शन शिबिर आयोजित केले आहे. अभयारण्यात टिपलेल्या विविध छायाचित्रकारांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी खुली चित्रकला स्पर्धा घेतली जाणार आहे. त्यामुळे ज्यांना पक्षी निरीक्षण आणि त्यात पूर्ण शास्त्र शुद्ध माहिती हवी त्यांनी जरूर लाभ घेतला पाहिजे.यावर अधिक वाचा :

PUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये

national news
व्हिडिओ गेम PUBG बद्दल आपल्याला माहिती असेलच परंतु आपल्याला कदाचित याच्या वाईट ...

प्रजास्ताक दिनाचा इतिहास

national news
भारताला ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा ...

सर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश

national news
शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे तोंडी आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सार्वजनिक ...

डाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल

national news
गेल्या वर्षभरात 4जी डाउनलोड स्पीडच्या बाबतीत जिओने अव्वल क्रमांक गाठलाय. 2018 मध्ये जिओ ...

मायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार

national news
प्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टने Windows 7 चा सपोर्ट बंद करण्याची तयारी केली आहे. विंडोज ७ ...

न्यायालयाने महिला व बाल विकास मंत्रालयाला फटकारले

national news
गेल्या ९ महिन्यात एकट्या मेळघाटात ५०८ बालके मृत्यूमुखी पडली आहेत. एप्रिल ते डिसेंबर २०१८ ...

मराठा आरक्षण : राज्य सरकारकडून प्रतिज्ञापत्रक

national news
मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण हे मागासवर्ग आयोगाने सखोल अभ्यास करून, तयार केलेल्या ...

धर्मगुरू झाकीर नाईकच्या संपत्तीवर टाच

national news
अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) वादग्रस्त मुस्लिम धर्मगुरू झाकीर नाईकच्या मुंबई आणि ...

राज ठाकरे यांचा व्यंगचित्रातून टोला

national news
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र ...

भय्यू महाराज आत्महत्या प्रकरण, तिघांना अटक

national news
भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी प्रमुख सेवक विनायक दुधाळे, शरद देशमुख आणि पलक ...