testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

खुनीने मंत्रालयावरून उडी मारत केली आत्महत्या

पुन्हा एका धक्कादायक घटना घडली आहे. अयम्ध्ये
मंत्रालयाच्या इमारतीवरून खाली उडी घेत हर्षल रावते हा तरुण गंभीररित्या जखमी झाला होता. या तरुणाचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयात त्याला नेण्याआधीच त्याचा मृत्यू झाला आहे. यामुळे मोठी खळबळ निर्माण झाली आहे. या महिन्यात मंत्रालयात झालेली ही तिसरी आत्महत्या आहे.
ही घटना समोर येताच
पोलिसांनी तत्काळ त्याला रुग्णवाहिकेतून हॉस्पीटलमध्ये
नेले होते.
ही घटना समजल्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, जयंत पाटील घटनास्थळी दाखल झाले. धर्मा पाटील प्रकरणानंतरही सरकारला जाग आलेली नाही, असं त्यांनी यावेळी म्हटलंय. हर्षलनं आत्महत्या केल्याचा दावा करत त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. तर दुसरीकडे
मेहुणीच्या खून प्रकरणी हर्षलला शिक्षा झाली होती.

पैठणच्या तुरुंगात तो चार-पाच वर्षांपासून शिक्षा भोगत होता. सध्या तो पॅरोलवर बाहेर होता. परंतु, हर्षलची तुरुंगातील वर्तवणूक चांगली होती, अशीही माहिती हाती येत आहे. त्यामुळे आता पूर्ण तपासणी झाल्यावर सत्या बाहेर येणार आहे.


यावर अधिक वाचा :

PUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये

national news
व्हिडिओ गेम PUBG बद्दल आपल्याला माहिती असेलच परंतु आपल्याला कदाचित याच्या वाईट ...

प्रजास्ताक दिनाचा इतिहास

national news
भारताला ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा ...

सर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश

national news
शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे तोंडी आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सार्वजनिक ...

डाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल

national news
गेल्या वर्षभरात 4जी डाउनलोड स्पीडच्या बाबतीत जिओने अव्वल क्रमांक गाठलाय. 2018 मध्ये जिओ ...

मायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार

national news
प्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टने Windows 7 चा सपोर्ट बंद करण्याची तयारी केली आहे. विंडोज ७ ...

रेडमीचे तीन भन्नाट फोन लवकरच भारतात

national news
शाओमीने अलीकडेच रेडमीला वेगळा ब्रँड म्हणून घोषित केले होते. आता कंपनीने या बॅनरखाली आपला ...

करिनाला लोकसभेची उेदवारी द्या : काँग्रेस

national news
मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर काँग्रेस नेत्यांचा आ‍त्मविश्वास वाढला ...

लोकसभा निवडणुकांध्ये सेना-भाजपची युती नाही : राज्यमंत्री ...

national news
आगामी लोकसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढवायची असा ठराव राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये झाला आहे असा ...

अमेरिकन सायबर एक्स्पर्टचा खळबळजनक दावा : इव्हीए हॅकिंगबाबत ...

national news
'इव्हीएम हॅक करता येते. भारतात 2014 च्या लोकसभा निवडणुकीत इव्हीएम हॅकिंग झाले होते. ...

बाप्परे, चक्क पोलीस चौकीच हडपली

national news
लोणावळ्यात चक्क एक पोलीस चौकीच हडपल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आय.एस. पाटील या ...