testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

महावितरणच्या 'या' सेवेला पुणेकरांचा चांगला प्रतिसाद

pay electricity bill
Last Modified मंगळवार, 11 डिसेंबर 2018 (08:11 IST)
पुणेकरांनी महावितरणकडे मोबाइलची नोंदणी करून ‘एसएमएस’द्वारे वीजबिल आणि इतर माहितीची सुविधा घेण्यातही आघाडी घेतली आहे. पुणे शहर आणि परिमंडलातील २६ लाखांहून अधिक ग्राहकांना सध्या ‘एसएमएस’द्वारे माहितीची सुविधा घेत आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून वीजबिलाचा तपशील, मीटरचे रिडिंगसह वीजबंदचा कालावधी आणि इतर माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी महावितरण कंपनीकडून वीज ग्राहकांच्या मोबाइल क्रमांकाचे संकलन करण्यात येत आहे. त्यासाठी करण्यात आलेल्या आवाहनाला चांगला प्रतिसाद दिला आहे.
पुणे परिमंडलामध्ये घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक ग्राहकांसह इतर वर्गवारीतील २७ लाख २४ हजार वीजग्राहक आहेत. त्यातील सुमारे २६ लाख वीज ग्राहकांना आपल्या मोबाइल क्रमांकाची नोंदणी महावितरणकडे केली आहे. विशेष म्हणजे एक लाख १४ हजार कृषिपंपधारकांपैकी सुमारे ९९ हजार ग्राहकांनीही मोबाइल क्रमांक नोंदविले आहेत. येत्या काही दिवसांत १०० टक्के मोबाइल क्रमांकाची नोंदणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. बिलाची रक्कम, बिल भरण्याचा दिनांक, भरणा केल्यानंतरचा तपशील ग्राहकांना पाठविण्यात येत आहे.


यावर अधिक वाचा :

Vodafone 351 रुपयांच्या रिचार्जमध्ये देत आहे अनलिमिटेड ...

national news
या दरम्यान यूजर्सला लाइव्ह टीव्ही, मूव्ही आणि व्हिडिओसाठी वोडाफोन प्लेची सुविधा मिळते. ...

नाकारले गिफ्ट आणि नोट नवर्‍यामुलाला हवं मोदींसाठी वोट

national news
आहेर, लिफाफे आणि बुके आणू नये अशी विनंती करत असलेले लग्नाचे कार्ड तर आपण बघितले असतील ...

ऑनर किलिंग: घरच्यांनी प्रेमी जोडप्याचे तुकडे केले

national news
बिहार येथील गयामध्ये एका प्रेमी जोडप्याला प्रेमाची किंमत आपले प्राण गमावून द्यावी लागली. ...

दिल्लीच्या हॉटेलमध्ये आग लागल्याने 17 जणांचा मृत्यू, जीव ...

national news
नवी दिल्ली - करोल बाग येथील हॉटेल अर्पित पॅलेसमध्ये मंगळवारी पहाटे आग लागल्यामुळे 17 ...

महिलेचा ९ वर्षीय मुलावर बलात्कार

national news
केरळमध्ये एक धक्का देणारे प्रकरण समोर आले आहे. एका ३६ वर्षीय विकृत महिलेने अवघ्या ९ ...

KFC मध्ये जेवल्यानंतर 200 लोकं रुग्णालयात दाखल, सर्व ...

national news
उलानबटोर- मंगोलियामध्ये केएफसी (KFC)च्या रेस्टॉरंटमध्ये जेवणारे 200 हून अधिक लोकं ...

मुंबई विद्यापीठाचे चार परीक्षाचे निकाल जाहीर

national news
मुंबई विद्यापीठाने नोव्हेंबर / डिसेंबर, २०१८ मध्ये घेतलेल्या तृतीय वर्ष बीएससी ...

‘सामना’च्या अग्रलेखातून भाजपसोबतच्या युतीचं समर्थन

national news
शिवसेना ‘सामना’च्या अग्रलेखातून कित्येकदा भाजपवर शाब्दिक टीकास्त्र सोडले आहे. आता पुन्हा ...

नारायण राणे यांचा बंडाचा पवित्रा

national news
युती झाल्यानंतर आता रत्नागिरी-सिंधुदुर्गसह काही मतदारसंघांमध्ये महाराष्ट्र स्वाभिमानी ...

मी आणि सुप्रिया सुळेच निवडणूक लढवणार

national news
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष रद पवार यांनीच अजित, रोहित, पार्थ यापैकी कोणीही लोकसभा ...