फास्टॅगसाठी जाहीर केलेल्या ५ टक्के कॅशबॅकला उत्तम प्रतिसाद

Last Modified मंगळवार, 19 जानेवारी 2021 (21:38 IST)
पथकर नाक्यावरुन कॅशलेस व वेगवान प्रवासासाठी फास्टॅगधारक कार, जीप आणि एसयुव्ही वाहनधारकांना महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने जाहीर केलेल्या ५ टक्के कॅशबॅकला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. केवळ सात दिवसात ३ लाख ४५ हजार १५५ वाहनधारकांनी कॅशबॅकचा लाभ घेतला आहे. पथकर नाक्यांवर फास्टॅग प्रणालीच्या १०० टक्के अंमलबजावणीसाठी महामंडळाची तयारी अंतिम टप्प्यात आहे.
त्याअंतर्गत यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग व राजीव गांधी सागरी सेतू (वांद्रे-वरळी) पथकर नाक्यावर फास्टॅगधारक कार, जीप व एसयुव्ही वाहनांना प्रत्येक फेरीला ११ जानेवारी २०२१ पासून ५ टक्के कॅशबॅक महामंडळाने लागू केली. त्याचा योग्य परिणाम दिसून आला आहे. ११ ते १७ जानेवारी २०२१
या कालावधीत मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग व वांद्रे-वरळी सागरी सेतू पथकर नाक्यावर एकूण ३ लाख ४५ हजार १५५ वाहनधारकांनी कॅशबॅकचा लाभ घेतला.
या कॅशबॅकच्या मोबदल्यात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने एकूण रुपये १९ लाख ०८ हजार ५९७ रूपये रकमेचा परतावा वाहनचालकांच्या फास्टॅग खात्यामध्ये जमा केला आहे. ‘महामंडळाच्या कॅशबॅकला अपेक्षेहून अधिक प्रतिसाद मिळाला आहे.


यावर अधिक वाचा :

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट ...

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट विमानसेवा सुरू करणार आहे
हैदराबादहून आता मालदीवला जाणे सोपे होईल. खरं तर, परवडणारी सेवा देणारी विमान कंपनीची गोएअर ...

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा
प्रत्येक देशात वेगवेगळे कायदे असतात अशात संयुक्त अरब अमिरातील देखील काही कायदे अत्यंत कडक ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची दंड वसुली
मुंबईत कोरोना विषाणुचे संकट कमी होत असले तरी मुंबईकर मात्र कोरोना गांभीर्याने घेत ...

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार
आशिया खंडातील सर्वात मोठा आणि सर्वात प्रतिष्ठित कला महोत्सव म्हणून ओळखला जाणारा काळाघोडा ...

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे आयोजन
पर्यटन संचालनालयामार्फत राज्यातील कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या सहा ...

मुंबईत कराची बेकरीची शॉप बंद, मनसेने दिला होता इशारा

मुंबईत कराची बेकरीची शॉप बंद, मनसेने दिला होता इशारा
मुंबईतील वांद्रा येथील कराची बेकरी बंद केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं पाकिस्तानी ...

AIBA चॅम्पियन्स अँड व्हेटेरन्स समितीच्या अध्यक्ष म्हणून ...

AIBA चॅम्पियन्स अँड व्हेटेरन्स समितीच्या अध्यक्ष म्हणून एमसी मेरीकॉम यांची नियुक्ती करण्यात आली
सहा वेळा विश्वविजेते एम.सी. मेरीकॉम यांची आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशन (AIBA) ...

जळगावमधील महिला शोषण प्रकरणात गृहमंत्र्यांची पोलिसांना ...

जळगावमधील महिला शोषण प्रकरणात गृहमंत्र्यांची पोलिसांना क्लीन चीट
जळगावमधील शासकीय आशादीप महिला वसतिगृहात तरुणींना कपडे काढून नृत्य करण्यास भाग पाडण्यात ...

कोरोनाचा कहर अजून बाकी आहे! जर्मनीमध्ये लॉकडाउन 28 ...

कोरोनाचा कहर अजून बाकी आहे! जर्मनीमध्ये लॉकडाउन 28 मार्चपर्यंत वाढविण्यात आला
मागील आठवड्यात देशात प्राथमिक स्तरापर्यंतच्या शाळा विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आल्या. ...

Patym अलर्ट, ग्राहकांनी लक्ष देऊन वाचा

Patym अलर्ट, ग्राहकांनी लक्ष देऊन वाचा
पेटीएम पेमेंट्स बँकेने आपल्या कोट्यावधी ग्राहकांना सुरक्षित राहण्याचे उपाय सांगितले आहे. ...