testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

फळांचा राजा आंबा अर्थात हाफुस बाजारात दाखल

Last Modified मंगळवार, 28 नोव्हेंबर 2017 (10:50 IST)

आंबा प्रेमिसाठी मोठी बातमी आहे.


फळांचा राजा असलेला आंबा त्यातही सर्वात आवडता प्रकार

हापूस आंब्याची पहिली पेटी नवी मुंबईच्या बाजार समितीमध्ये दाखल झाली आहे. खरे तर अनेकदा हाफुस हा जानेवारीत बाजारात
येतो त्यामुळे भाव सुद्धा वाढलेलं असतात मात्र यावेळी दोन महिने लवकर आंबा दाखल झाला आहे.
नोव्हेंबरमध्येच पेटी आल्यानं शेतकरी आणि व्यापारीवर्गात आणि ग्राहक खुश झाले आहेत. पाऊस उत्तम आणि आंबा पिकासाठीकोकणातील हवामान
पोषक ठरले
आहे. यामध्ये प्रथम मान मिळवत
सिंधुदुर्गमधील देवगडचे शेतकरी
प्रकाश शिरसेकर यांनी हापूस आंबा पाठवला आहे. हा आंबा बाजारत दाखल होताच त्याला
पेटीला
नऊ हजार रुपयांचा भाव मिळाला आहे. बाजारत दाखल झालेल्या पहिल्या पेटीची मुंबई येथील
व्यापाऱ्यानं
पूजा केली आहे. लवकर आंबा आल्याने आवक चागली राहील आणि जरा जास्त काळ हा आंबा खाता येणार आहे.यावर अधिक वाचा :

मनुष्यबाधा निर्मुलन समिती

national news
स्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...

बापूंचा 'सेवाग्राम आश्रम'

national news
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...

गांधीवचने

national news
या जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...

इम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख

national news
पाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...

लिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...

national news
मराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...

बीएसएनएलचा ७८ रुपयांचा प्लॅन जाहीर

national news
BSNL ने ७८ रुपयांचा एक प्लॅन जाहीर केला आहे. यामध्ये ग्राहकांना रोज २ जीबी डेटा आणि ...

गुगलवर 'मी टू' चळवळीचा सर्वाधिक शोध

national news
'मी टू' चळवळीनंतर गुगलने भारताचा नकाशा जारी केलाय. भारतात या मी टू मोहिमेबाबत सर्वाधिक ...

म्हणे, 35 हजार विद्यार्थ्यांना चुकून नापास झाले

national news
मुंबई विद्यापीठाने तब्बल 35 हजार विद्यार्थ्यांना चुकून नापास केलं अशी धक्कादायक आकडेवारी ...

आता ट्रेस करता येणार लोकेशन ते पण जीपीएसविना

national news
शास्त्रज्ञांनी एक अशी अ‍ॅल्गोरिदम टेक्निक (गणितांचे प्रश्र्न सोडवण्याची एक नियम प्रणाली) ...

मोहम्मद शमीची पत्नी काँग्रेसमध्ये

national news
भारताचा क्रिकेटपटू मोहम्मद शमी याची पत्नी हसीन जहांनं काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. ...

म्हणे, 35 हजार विद्यार्थ्यांना चुकून नापास झाले

national news
मुंबई विद्यापीठाने तब्बल 35 हजार विद्यार्थ्यांना चुकून नापास केलं अशी धक्कादायक आकडेवारी ...

आता ट्रेस करता येणार लोकेशन ते पण जीपीएसविना

national news
शास्त्रज्ञांनी एक अशी अ‍ॅल्गोरिदम टेक्निक (गणितांचे प्रश्र्न सोडवण्याची एक नियम प्रणाली) ...

मोहम्मद शमीची पत्नी काँग्रेसमध्ये

national news
भारताचा क्रिकेटपटू मोहम्मद शमी याची पत्नी हसीन जहांनं काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. ...

मनमोहक रांगोळी

national news
पाचोरा तालुका शिवसेना महिला आघाडीच्या वतीने २१०० किलो रंगीबिरंगी रांगोळीच्या माध्यमातून ...

'या' ट्विटमुळे काँग्रेस ट्रोल

national news
वेस्ट इंडिजविरुद्धच्या टेस्ट सीरिजच्या दोन्ही मॅचमध्ये भारताचा दणदणीत विजय झाला. या ...