testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

कामगार नेत्या मालतीताई रुईकर यांचे निधन

maltibai ruikar
Last Modified गुरूवार, 14 डिसेंबर 2017 (09:07 IST)

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि कामगार नेत्या मालतीताई रुईकर यांचे मंगळवारी निधन झाले. कामगार केसरी म्हणून नावलौकिक असलेले रामभाऊ रुईकर यांच्या त्या कन्या आहेत. राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या ९२ वर्षांच्या होत्या. त्यांच्या इच्छेनुसार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मरणोपरांत देहदान करण्यात आले आहेत. मालतीताई यांनीही वडिलांचा वसा आयुष्यभर प्रामाणिकपणे जोपासला. मालतीताई समाजकार्याची पदवी घेऊन मुंबईहून नागपूरला परतल्या, त्याच वर्षी वडिलांचे निधन झाले. त्यावेळी महाराष्टची स्थापना झालेली नव्हती व हा भाग सी.पी. अ‍ॅन्ड बेरारमध्ये समाविष्ट होता. शासनाने त्यांना लेबर आॅफिसर म्हणून नियुक्ती दिली. स्वत: अविवाहित राहून त्यांनी बहीण, भावांचे शिक्षण व कौटुंबिक जबाबदारी पार पाडली. पुढे स्वतंत्र महाराष्टत कामगार उपायुक्त म्हणून त्या निवृत्त झाल्या. त्यांनी हिंद मजदूर सभेची स्थापना केली. त्यावेळी कामगारांच्या हक्कासाठी लढा देणारे माकप नेते भाई बर्धन आणि वसंतराव साठे यांच्याप्रमाणेच या भागात कामगारांच्या चळवळीला चालना दिली.यावर अधिक वाचा :

फेसबुक चालवत नसला तरी एक मोठी आयटी कंपनी आपला डेटा चोरते

national news
जरी आपण मोबाइलवर फेसबुक चालवत नाही, तरीही ही कंपनी आपला सर्व डेटा चोरते. यासाठी, ती 23 ...

'पेटीएम पेमेंट बँके'ला रिझर्व्ह बँकेची मान्यता

national news
संभाव्य ग्राहक आता पेटीएम पेमेंट बँक लिमिटेडमध्ये आपले बचत किंवा चालू खाते उघडू शकणार ...

शाओमीकडून पहिल्यांदाच भारतात प्रदूषण रोधक मास्कचे अनावरण

national news
चीनची कंपनी शाओमीने पहिल्यांदा भारतात प्रदूषण रोधक मास्कचे अनावरण केले. प्रदूषण रोधक ...

फक्त 101 रुपयांमध्ये विकत घ्या Vivo स्मार्टफोन, नवीन ...

national news
नवीन वर्षात कंपनीने जबरदस्त ऑफर दिले आहे. जर तुम्हाला फोन विकत घ्यायचे असेल तर फक्त 101 ...

'एक मनमोकळी मुलाखत'मधून राज यांची टीका

national news
नुकतीच पंतप्रधान मोदींनी नववर्षाच्या सुरुवातीला एएनआय वृत्तसंस्थेला मुलाखत दिली.या ...

हे आपल्या व्हाट्सअॅपला सुरक्षित ठेवेल

national news
सोशल मेसेजिंग अॅप व्हाट्सअॅप वापरकर्त्यांच्या सुरक्षेसाठी नवीन वैशिष्ट्ये आणत आहे. आता ...

सीमाप्रश्‍नी कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करणार नाही

national news
महाराष्ट्र - कर्नाटक सीमाप्रश्‍नी महाराष्ट्र सरकार कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करणार ...

जातप्रमाणपत्रातील अडचणी दूर करण्यासाठी समिती गठीत

national news
जातप्रमाणपत्रातील अडचणी दूर करण्यासाठी आदिवासी विकास विभागाने उच्च न्यायालयाचे निवृत्त ...

बेस्टचा संप अजूनही सुरु, आज न्यायालयात सुनावणी

national news
बेस्टचा संप सुरूच असून कोणत्याही परिस्थितीत माघार नाही असा निर्धार बेस्ट कर्मचारी ...

नवी मुंबई विमानतळावरून सेवा २०२० पर्यत सुरु होणार

national news
येत्या 2020 च्या मध्यापर्यंत नवी मुंबई विमानतळावरून सेवा सुरू होणे अपेक्षित आहे, अशी ...