शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 1 फेब्रुवारी 2022 (16:42 IST)

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा ज्येष्ठ नेते शरद पवार झाले कोरोनामुक्त

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती.त्यांनी स्वतः  ट्विट करून त्यांची आरटीपीसीआर निगेटिव्ह आल्याचं सांगितलं.
त्यांच्यावर गेल्या 6 दिवसांपासून उपचार सुरु होते. त्यांनी मुख्य चाचणी निगेटिव्ह आल्याने ट्विट करून प्रकृती स्वस्थ असल्याचे सांगितले. काळजीचे काही कारण नाही.असे त्यांनी सांगितले तसेच डॉक्टरांचे आणि हितचिंतकांचेही त्यांनी आभार मानले. 
वयाच्या 82 व्या वर्षी त्यांनी कोरोनाला ही हरवले ते खरे योद्धा असल्याचे कार्यकर्ता म्हणाले.