testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

भाजप युतीच्या बाजूने :दानवे

rao saheb danve
Last Modified शुक्रवार, 11 जानेवारी 2019 (09:17 IST)
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला फायदा होऊ नये म्हणून आमचा युतीचा प्रयत्न आहे. या संदर्भांत निर्णय शिवसेनेला घ्यायचा आहे. भाजप युतीच्या बाजूने आहे. हे आम्ही जाहीरपणे सांगतो आहे असे
भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सांगितले आहे. ते जालन्यात बोलत होते.

शिवसेनेच्या भाषेवर आमचे ऑब्जेक्शन नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. युतीसंदर्भात कोणताही नवा प्रस्ताव नाही. फक्त बसायचे आणि युतीची घोषणा करायची इतकेच बाकी आहे. मात्र युती करायची की नाही हे शिवसेनेवर अवलंबून असल्याचेदेखील दानवे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे युतीचा चेंडू भाजपने शिवसेनेच्या कोर्टात टाकला आहे.


यावर अधिक वाचा :

Jio चा नवीन रेकॉर्ड, अडीच वर्षात ग्राहकांची संख्या 300 ...

national news
रिलायंस जिओने अडीच वर्षात 300 मिलियन ग्राहकांना जोडण्याचा आकडा पार केला आहे. रिलायंस ...

भारतीय निवडणुकीत बीबीसीचा नवीन पुढाकार, यूजर्सला मिळेल असा ...

national news
बीबीसी न्यूज भारतात 2019 च्या सामान्य निवडणुकीच्या आपल्या कव्हरेजमध्ये नावीन्य आणण्याचे ...

देवेंद्र फ़डणवीस महाराष्ट्राचंच नेतृत्व करतीलः नरेंद्र ...

national news
देवेंद्र फडणवीस चांगलं काम करत आहेत. महाराष्ट्रात उत्तम विकास होत आहे. भविष्यातही ...

पर्रिकर यांच्यासोबत निगडीत राफेल खरेदी प्रकरणावरुन शरद ...

national news
राज्यात मुख्यमंत्री देवेद्न फडणवीस भाजपची प्रचार यंत्रणा जोरदार पद्धतीने सांभाळत आहेत. ते ...

सुशीलकुमार शिंदेनी घेतली आंबेडकरांची भेट

national news
सोलापूर लोकसभा मतदारसंघात एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले काँग्रेस नेते सुशीलकुमार ...

मावळचा मतदारसंघ तर पवारांनी नातवाला थेट चॉकलेट म्हणून दिला ...

national news
सध्या पुण्यामध्ये लोकसभेचे जोरदार वातवरण तापले आहे. त्यामुळे पुणे येथील जागा आपल्या ...

जेव्हा गोरिला सेल्फीसाठी अगदी माणसांसारखीच 'पोज' देतात...

national news
कांगोमध्ये दोन गोरिलांनी सेल्फीसाठी व्यवस्थित 'पोज' देण्याचा प्रसंग घडला आहे. त्यांचा हा ...

देशाची सुरक्षा, भ्रष्टाचार, विकास या मुद्यावर मी चर्चा करतो ...

national news
देशाची सुरक्षा, भ्रष्टाचार, विकास या मुद्यावर मी चर्चा करतो मात्र काहींना विजेचा धक्का ...

एचडीएफसी बँकेचा सर्वर हॅक 67 लाख 88 हजार लंपास

national news
कोल्हापुरात देशातील सर्वात मोठी खासगी बँक असलेल्या एचडीएफसी बँकेचा सर्वर हॅक करत, त्यावर ...

फ्लिपकार्टच्या सेलचा आज शेवटचा दिवस, 7,299 मध्ये टीव्ही ...

national news
ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टवर टीव्ही, एलईडीवर सेलचा फायदा घेण्यासाठी आज शेवटचा दिवस आहे. ...