testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

गडकरी यांना भर सभारंभात चक्कर यामुळे आली, हे आहे कारण

Last Modified शुक्रवार, 7 डिसेंबर 2018 (16:57 IST)
अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्त्यातील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभावेळी भाजपा जेष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भोवळ/चक्कर
का आली?. यामागील कारण आता समजले आहे. गडकरी यांनी दीक्षांत समारंभासाठी घातलेल्या कॉन्व्होकेशन गाऊनमुळे त्यांचा श्वास गुरमरल्यासारखं झाले होते, यामुळेच भोवळ/चक्कर आली, अशी माहिती स्वतः नितीग गडकरी यांनी दिली आहे. विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभासाठी विशिष्ट प्रकारचा गाऊन परिधान
करावा लागतो. या पोशाखामुळे गडकरी यांना अस्वस्थ वाटले होते. तर
समारंभ एका बंदिस्त सभागृहात झाल्याने त्यांचा श्वास गुदमरू लागला होता. श्वास गुदमरल्यानं भोवळ आल्याचे गडकरी यांनी स्पष्ट केले आहे. या आगोदर कॉन्व्होकेशन गाऊनमुळे असा प्रसंग घडले होते. तर दुसरीकडे त्यांची साखर, उच्च रक्तदाब योग्य होता.


nitin gadkari


कृषी विद्यापीठाच्या पदवीदान सोहळ्यादरम्यान राष्ट्रगीत सुरु होते तेव्हा गडकरी यांना चक्कर आल्याने तातडीने
रुग्णालयात दाखल केले होते.
त्यावेळी तिथे उपस्थित असलेले राज्यपाल विद्यासागर राव यांनी त्यांना सावरले. दरम्यान, नितीन गडकरींची प्रकृती स्थिर असल्याचे वृत्त आहे.


यावर अधिक वाचा :

ऑडी ए6 चा लाईफ स्टाइल अॅडिशन लॉन्च, कारमध्ये उपलब्ध होईल ...

national news
जर्मनीची लक्झरी कार निर्माता ऑडीने मंगळवारी, त्याची सेडान कार ए6 चा लाईफ स्टाइल अॅडिशन ...

जागतिक महिला दिन: पीएम मोदींचा नारी शक्तीला सलाम, पोस्ट ...

national news
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक महिला दिनच्या निमित्ताने महिलांना केले आणि शुभेच्छा ...

जागतिक महिला दिन विशेष : वाट खडतर... तरीही आज सक्षम मी

national news
बँकेतील अधिकारीपदावरील नोकरी व त्यानंतर चांगल्या घरात झालेल्या विवाह, असे सारे काही उत्तम ...

सेक्स लाईफसाठी वाईट आहे या 7 सवयी

national news
– खास करून महिला, आपल्या पार्टनरसोबत सेक्सबद्दल बोलताना टाळण्याचा प्रयत्न करतात. कारण ...

शरीरातील या 10 भागांवर तीळ, सांगतात धनयोगाबद्दल

national news
शरीरातील 10 स्थान असे आहे जेथे तीळ असायचा स्पष्ट अर्थ आहे की तुम्हाला कधीपण पैशांचा अभाव ...

गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या अस्थींचे ...

national news
नाशिक-गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय सरंक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या ...

मुंबई प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी मिलिंद देवरा

national news
मुंबई प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्ष पदावरून संजय निरूपम यांची उचलबांगडी करत, माजी केंद्रीय ...

'तो' व्हिडिओ बनावट : भाजप

national news
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा पुलवामा हल्ल्यासंदर्भातला व्हायरल झालेला ...

राफेल प्रकरणाच्या फाईल चोरीची तक्रार नाही हा भ्रष्टाचार ...

national news
गेली ५२ वर्षे खंड न पडता मला निवडून आणण्याचे काम या महाराष्ट्राने केले. याच महाराष्ट्रात ...

निरव मोदीला लंडनमध्ये अटक

national news
भारतीय बँकिंग क्षेत्रात सर्वात जास्त अर्थात 13 हजार कोटींचा घोटाळा करणार्‍या नीरव मोदीला ...