सीईटी प्रवेश प्रक्रिया साठी अर्ज प्रक्रिया सुरु
अभियांत्रिकी/ तंत्रज्ञान, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी शिक्षण, व्यावसायिक अभ्यासक्रमांकाच्या प्रवेशासाठी MHTCET प्रवेश परीक्षा घेतली जाते. या परीक्षेसाठीची नोंदणी प्रक्रिया 10 फेब्रुवारी पासून सुरु झाली आहे. 31 मार्च ही एमएचटी सीईटी 2022 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
महाराष्ट सीईटी 2022 साठी इच्छित उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट
www.mahacet.org वर अर्ज करू शकतात.
अर्ज कसे करावे -
या संकेत स्थळावर 'New Registration' या टॅब वर क्लिक करून नवीन नोंदणी करू शकतात.
अर्ज फी -
या परीक्षेसाठी उमेदवारांकडून 800 रुपये शुल्क आकारले जातील.