.कोरोना लसीकरणासाठी सुप्रिया सुळे यांची एक महत्त्वाची मागणी

supriya sule
Last Modified मंगळवार, 19 जानेवारी 2021 (21:56 IST)
राज्यातील कोरोना काळातील परिस्थिती कुशलपणे हाताळल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पत्र लिहून अभिनंदन केले आहे. तसेच या पत्राच्या माध्यमातून कोरोना लसीकरणाबाबत एक महत्त्वाची मागणी केली आहे.

मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात सुप्रिया सुळे म्हणतात की, कोरोना विषाणूने धुमाकूळ घातल्याने देशाच्या आणि राज्याच्या आरोग्य यंत्रणेवर ताण आला होता. अशा परिस्थितीत तुमच्या नेतृत्वाखाली राज्याच्या आरोग्य यंत्रणेने अतिशय उल्लेखनीय काम करून देशासमोर आदर्श निर्माण केला आहे. त्यासाठी तुमचे, मंत्रिमंडळाचे अभिनंदन.

दरम्यान, या पत्रामधून सुप्रिया सुळे यांनी कोरोना लसीकरणामध्ये दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आता कोरोनावरील लस उपलब्ध झाली आहे. त्यामुळे तुम्हाला नम्र विनंती आहे की, लशीकरणाला सुरुवात करताना ती गरजू घटकांपर्यंत पोहोचावी, यासाठी दिव्यांग व्यक्ती, ज्येष्ठ नागरीकांना लसीकरणासाठी प्राधान्य देण्याबाबत सकारात्मक विचार करावा, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.यावर अधिक वाचा :

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट ...

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट विमानसेवा सुरू करणार आहे
हैदराबादहून आता मालदीवला जाणे सोपे होईल. खरं तर, परवडणारी सेवा देणारी विमान कंपनीची गोएअर ...

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा
प्रत्येक देशात वेगवेगळे कायदे असतात अशात संयुक्त अरब अमिरातील देखील काही कायदे अत्यंत कडक ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची दंड वसुली
मुंबईत कोरोना विषाणुचे संकट कमी होत असले तरी मुंबईकर मात्र कोरोना गांभीर्याने घेत ...

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार
आशिया खंडातील सर्वात मोठा आणि सर्वात प्रतिष्ठित कला महोत्सव म्हणून ओळखला जाणारा काळाघोडा ...

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे आयोजन
पर्यटन संचालनालयामार्फत राज्यातील कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या सहा ...

काय या दक्षिण भारतीय अभिनेत्रीशी लग्न करणार आहे जसप्रीत ...

काय या दक्षिण भारतीय अभिनेत्रीशी लग्न करणार आहे जसप्रीत बुमराह?
टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह या आठवड्यात लग्न करू शकतो. ...

मुंबईत कराची बेकरीची शॉप बंद, मनसेने दिला होता इशारा

मुंबईत कराची बेकरीची शॉप बंद, मनसेने दिला होता इशारा
मुंबईतील वांद्रा येथील कराची बेकरी बंद केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं पाकिस्तानी ...

AIBA चॅम्पियन्स अँड व्हेटेरन्स समितीच्या अध्यक्ष म्हणून ...

AIBA चॅम्पियन्स अँड व्हेटेरन्स समितीच्या अध्यक्ष म्हणून एमसी मेरीकॉम यांची नियुक्ती करण्यात आली
सहा वेळा विश्वविजेते एम.सी. मेरीकॉम यांची आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशन (AIBA) ...

जळगावमधील महिला शोषण प्रकरणात गृहमंत्र्यांची पोलिसांना ...

जळगावमधील महिला शोषण प्रकरणात गृहमंत्र्यांची पोलिसांना क्लीन चीट
जळगावमधील शासकीय आशादीप महिला वसतिगृहात तरुणींना कपडे काढून नृत्य करण्यास भाग पाडण्यात ...

कोरोनाचा कहर अजून बाकी आहे! जर्मनीमध्ये लॉकडाउन 28 ...

कोरोनाचा कहर अजून बाकी आहे! जर्मनीमध्ये लॉकडाउन 28 मार्चपर्यंत वाढविण्यात आला
मागील आठवड्यात देशात प्राथमिक स्तरापर्यंतच्या शाळा विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आल्या. ...