testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

ठाणे : काही भागातला पाणीपुरवठा २४ तासांसाठी बंद

Last Modified शुक्रवार, 7 डिसेंबर 2018 (09:20 IST)
ठाण्यातील काही भागातला पाणीपुरवठा २४ तासांसाठी बंद करण्यात येणार आहे. महाराष्ट्र औद्योगिक महामंडळ आणि लघुपाटबंधारे विभाग यांच्याशी झालेल्या बैठकीनुसार जांभूळ जलशुद्धीकरण येथून होणारा पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यासाठी आज रात्री १२ ते उद्या दिनांक ७ डिसेंबर २०१८ रोजी रात्रौ १२ वाजेपर्यंत हा पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे.
या शटडाऊनमुळे पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असून, नागरिकांनी पाण्याचा योग्य तो वापर करुन पालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाने नागरिकांना केले आहे.

दुसरीकडे धरणांमधील अपुऱ्या पाणीसाठ्यामुळे एमआयडीसी आणि स्टेम प्राधिकरणाने ठाणे शहराला होणाऱ्या पाणीपुरवठ्यात १४ टक्के कपात केली असताना आता भातसा धरणातील पाणी पुरवठ्यावरही निर्बंध आले आहेत. भातसातून ठाणे शहराला दररोज २०० एमएलडी पाणीपुरवठा होत असून त्यात १० टक्के कपात केली जाणार आहे. तसे पत्र पालिकेला प्राप्त झाले असून ही कपात दररोज न करता आठवड्यातून एक दिवस करावी, अशी मागणी पालिकेने लघुपाटबंधारे विभागाकडे केली आहे.


यावर अधिक वाचा :

ऑडी ए6 चा लाईफ स्टाइल अॅडिशन लॉन्च, कारमध्ये उपलब्ध होईल ...

national news
जर्मनीची लक्झरी कार निर्माता ऑडीने मंगळवारी, त्याची सेडान कार ए6 चा लाईफ स्टाइल अॅडिशन ...

जागतिक महिला दिन: पीएम मोदींचा नारी शक्तीला सलाम, पोस्ट ...

national news
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक महिला दिनच्या निमित्ताने महिलांना केले आणि शुभेच्छा ...

जागतिक महिला दिन विशेष : वाट खडतर... तरीही आज सक्षम मी

national news
बँकेतील अधिकारीपदावरील नोकरी व त्यानंतर चांगल्या घरात झालेल्या विवाह, असे सारे काही उत्तम ...

सेक्स लाईफसाठी वाईट आहे या 7 सवयी

national news
– खास करून महिला, आपल्या पार्टनरसोबत सेक्सबद्दल बोलताना टाळण्याचा प्रयत्न करतात. कारण ...

शरीरातील या 10 भागांवर तीळ, सांगतात धनयोगाबद्दल

national news
शरीरातील 10 स्थान असे आहे जेथे तीळ असायचा स्पष्ट अर्थ आहे की तुम्हाला कधीपण पैशांचा अभाव ...

Jio Offer: शाओमीच्या फोनवर 2000 पेक्षा अधिक कॅशबॅक आणि 100 ...

national news
Reliance Jio आणि चीनच्या Xiaomi ने भारतात सर्वात स्वस्त स्मार्टफोन Redmi Go उपलब्ध ...

भाजपकडून तिसरी यादी प्रसिद्ध महाराष्ट्रातील हे आहेत उमेदवार

national news
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने पहिली , दुसरी उमेदवारी यादी जाहीर केली, काल रात्री उशिरा (23 ...

रोजगार देणे तर दूरच, असलेले रोजगार काढून घेण्याचे काम सुरू ...

national news
पंचेचाळीस वर्षांत घडले नाही ते आज मोदी सरकारच्या काळात घडत आहे. रोजगार देणे तर दूरच पण ...

भाजपाचे विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाण नाराज म्हणाले हा ...

national news
सध्या भाजपा मध्ये जोरदार इनकमिंग सुरु आहे. त्यामुळे पक्ष कमालीचा खुश आहे. मात्र या नवीन ...

दहावीच्या विद्यार्थ्यांने आय सी यु मध्ये बसून दिला पेपर

national news
दहावीची परीक्षा काळात एक विद्यार्थी जिन्यावरून पडला आणि गंभीर जखमी झाला. त्याला एका खासगी ...