शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. चव दक्षिणेची
Written By वेबदुनिया|

मुगाचे वडे (मुगोरे)

साहित्य : मुगाची हाळ, आले, लसूण, मीठ, ओल्या मिरच्या.

कृती : रात्री मुगाची डाळ भिजत घालावी. सकाळी उपसून, बारीक वाटून घ्यावी. डाळ वाटताना त्यातच चवीप्रमाणे आले, लसूण, ओल्या मिरच्या व मीठ घालून वाटावे. वाटलेले पीठ हाताने खूप फेसावे. नंतर वडे थापून तेलात तळून काढावे.