testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

आनंदने वेस्ली सोला परजित केले, नॉर्वे मध्ये संयुक्त पाचव्या स्थानावर

Last Updated: मंगळवार, 11 जून 2019 (14:33 IST)
माजी वर्ल्ड चॅम्पियन विश्वनाथन आनंदने अमेरिकेच्या वेस्ली सोवर सहज विजय प्राप्त केली ज्यामुळे तो अल्टीबॉक्स नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत पाचव्या दौर्यानंतर संयुक्त रुपाने पाचव्या स्थानावर पोहोचला आहे.

आनंदने दाखवलं की का त्याला स्पीड किंग असे म्हटलं जात? त्याने वेस्लीविरुद्ध काळ्या मोहरांनी ड्रॉ खेळला आणि मग पांढर्या मोहरांसह जिंकून हा लढा 1.5 - 0.5 ने आपल्या नावावर केला. आनंदने पहिल्या 2 फेरीत पराभूत झाल्यानंतर उत्कृष्ट परतफेड करत सलग 3 विजय प्राप्त केल्या. यामुळे तो 5 गुणांसह संयुक्त 5व्या स्थानावर पोहोचला आहे.

या दरम्यान वर्तमान वर्ल्ड चॅम्पियन आणि स्थानिक खेळाडू मॅग्नस कार्ल्सनने आपले विजय मोहिम जारी ठेवताना फ्रान्सच्या मॅक्सिम वाचियार लाग्रेव्हला पराभूत केलं. तो 8 गुणांसह अव्वल बनलेला आहे. चीनच्या यू यंगाईने अमेरिकेच्या फॅबियानो कॅरुआनाला पराजित केलं आणि तो 6.5 गुणांसह दूसर्या स्थानावर आहे. लेव्होन अरोनियनने चीनच्या डिंग लीरेनला पराभूत केलं. त्याचे आणि वेस्ली सोचे सारखेच 6 - 6 गुण आहे जेव्हा की आनंद आणि लीरेन संयुक्त पाचव्या स्थानावर आहे.



यावर अधिक वाचा :

पब्जीचा नाद खोटा, कोयत्याने केले वार

national news
पुण्यातल्या हडपसर येथे पब्जी गेम खेळण्याकरिता मोबाईल मागितला असता एकाने तो न दिल्याने ...

आधार कार्डमध्ये तुमही घरी बसल्या बसल्या ऑनलाईन मोबाइल नंबर ...

national news
आधार कार्ड आजच्या काळात एक जरूरी ओळख पत्र आहे, पण त्रास तेव्हा होतो जेव्हा आम्हाला अचानकच ...

बॉस अनेकदा रडवतो

national news
जर आपण नोकरीत असाल तरी ही बातमी आपल्यासाठी आहे. एका शोधात उघडकीस आले आहे की दहामधून आठ ...

डेबिट कार्ड बंद करू इच्छित आहे एसआयबी

national news
देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयने डेबिट कार्ड बंद करण्याचा लक्ष्य ठेवला आहे. योजनेला यश ...

मंदीचा जबर फटका महिंद्राने कामावरून कमी केले १५०० कर्मचारी

national news
जगभरात मंदीचे ढग दाटू लागलेले असताना त्याची सर्वाधिक झळ भारतीय ऑटोमोबाईल कंपन्यांना बसू ...

राम भक्तांसाठी रेल्वेची विशेष रामायण एक्सप्रेस

national news
रामाशी निगडित असणाऱ्या धार्मिक स्थळांना भेट देणारी भारतीय रेल्वे रामायण सर्किट यात्रा या ...

Sacred games Season 2: सेक्रेड गेम्सचा दुसरा सीझन फसलाय का?

national news
लहानपणापासून अभ्यासात हुशार मुलगा. दहावीच्या वर्षात उत्तम गुणांनी पास होतो. त्याबद्दल ...

अॅमेझॉन जंगल आग: 'आपलं घर जळत आहे,' फ्रान्स राष्ट्राध्यक्ष ...

national news
ब्राझीलच्या अॅमेझॉनच्या जंगलात भीषण वणव्यामुळे लाखो झाडं नष्ट झाली आहेत. ही या दशकातील ...

काश्मीर कलम 370 : इम्रान खान म्हणतात, 'आता भारताशी चर्चा ...

national news
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी बुधवारी म्हटलंय की आता काश्मीरबाबत भारताशी चर्चा ...

संसदेमध्ये खासदाराच्या बाळाला खेळवणारे अध्यक्ष सोशल ...

national news
न्यूझीलंडच्या संसदेतील एका फोटोची सध्या सगळीकडेच चर्चा सुरू आहे. संसदेमध्ये जेव्हा एक ...