testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

यूएस ओपनचा बाहदशाह नदाल

Last Modified मंगळवार, 12 सप्टेंबर 2017 (09:10 IST)
टेनिस कोर्टवर
पुरुष एकेरीतील अव्वल मानांकित रफाएल नदालची जादू पुन्हा एकदा पाहायला मिळाली. दक्षिण आफ्रिकेच्या केविन अँडरसनचा सरळ सेटमध्ये पराभव करून त्यानं अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. अमेरिकन खुली तिसरी आणि कारकीर्दीतील १६वी ग्रँडस्लॅम ट्रॉफी
नदालने जिंकली.

दुखापतीला जिद्दीनं परतावून लावत नदालने यावर्षी कोर्टवर दमदार पुनरागमन केलं होतं. ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये तो उपविजेता होता, तर फ्रेंच ओपनमध्ये
त्यानं बाजी मारली होती. त्यानंतर अमेरिकेत त्यानं वर्षातील दुसरं ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावलं आहे.

कारकीर्दीत पहिल्यांदाच ग्रँडस्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठणाऱ्या ३२व्या मानांकित केविन अँडरसनपुढे नदालच सरस ठरला. एकतर्फी झालेल्या या लढतीत नदालचे पूर्ण वर्चस्व होते. त्याने पहिल्या सेटमध्ये 6-3 ने बाजी मारत सामन्याला
दणक्यात सुरुवात केली. त्यानंतर दुसऱ्या सेटमध्येही नदालच सरस दिसून आला. तर पीटर अँडरसनने नदालच्या अनुभवासमोर पूर्णपणे गुडघे टेकल्याचे दिसत होते. हा सेटही नदालने 6-3 ने जिंकत सामन्यात आघाडी घेतली.
पहिल्या दोन सेट नंतर तिसऱ्या सेटमध्येही नदाल विजेत्याप्रमाणे खेळला. पीटर अँडरसनच्या चुकांचा त्याने अचूक फायदा उचलला. पण शेवटच्या दोन-तीन गेममध्ये अँडरसनने नदालला कडवी टक्कर दिली. शेवटी हा सेटही 6-4 ने जिंकत नदालने अमेरिकन ओपनच्या विजेतेपदावर नाव कोरले.


यावर अधिक वाचा :

जीएसटी जगातील सर्वात गुंतागुंतीची कर प्रणाली

national news
सरकारने लागू केलेल्या वस्तू आणि सेवा कर विधेयकावर (जीएसटी) जागतिक बँकेने गुंतागुंतीचा ...

भयंकर : मॉलमध्ये तृतीयपंथीयाला प्रवेश नाकारला

national news
पुण्यातील एका मॉलमध्ये तृतीयपंथीयाला प्रवेश नाकारण्यात आला. शहरातील विमाननगर परिसरात ...

जीओची पुन्हा एकदा एक नवी धमाकेदार ऑफर

national news
रिलायन्स जिओने पुन्हा एकदा एक नवी धमाकेदार ऑफर सादर केली आहे. या ऑफरमध्ये युजर्संना ८ ...

राज ठाकरे यांनी घेतली शरद पवारांची भेट

national news
राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. सकाळीच ते ...

राहुल गांधी यांनी केला ट्विटर हँडल बदल

national news
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचं ट्विटर हँडल बदललं आहे. आधी ‘Office of RG’ असे ट्विटर ...

असे डाउनलोड करा ई-आधार

national news
भारतीय नागरिकांसाठी आधार कार्ड अनिवार्य झाले असून अनेक सेवा आणि योजनांसाठी सरकारने आधार ...

एसबीआय क्विक अॅप सुरु

national news
स्टेट बँक ऑफ इंडियाने एसबीआय क्विक अॅप सुरु केले आहे. या अॅपमध्ये खास एटीएम कार्डच्या ...

४ जी स्पीड मध्ये भारत फार मागे तर हा देश सर्वात पुढे

national news
आपल्या देशाचा जर विचार केला तर नवी मुंबईचा 4G इंटरनेट स्पीड देशाच्या अन्य शहरांच्या ...

सोन्याचे बॅक कव्हर असलेला iPhone X लाँच

national news
नुकताच कॅविअॅर या रशियन कंपनीनं सोन्याचं बॅक कव्हर असलेला iPhone X बाजारात लाँच केला आहे. ...

स्मार्टफोनच्या व्यसनाचे कारण

national news
स्मार्टफोन आज आपल्यसाठी कोणत्याही वस्तूपेक्षा जास्त गरजेचा बनला आहे. काहींना क्षणभरही ...