गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. योग
  3. योगासन
Written By

आंतरराष्ट्री योगदिन : सतत विकासलक्ष्यांसाठी योग

योग शिकवितो 5 गोष्टी 
1. शरीराचा सन्मान करा
 
2. येणारे विचार सोडून द्या
 
3. श्वास घ्या व सोडा
 
4. वर्तमानात जगा
 
5. तुम्ही विचार करता त्यापेक्षा जास्त मिळवू शकता 
 
योगाचे फायदे 
आरोग्य सुधारते, 
 
स्मरणशक्तीत वाढ होते, 
 
एकाग्रता वाढते, तणाव दूर होतो,
 
ऊर्जेचा स्तर वाढतो
 
श्रीश्री रवीशंकर  
 
योगा म्हणजे 
* तणावाचा सामना करणसाठी ‘योगा’ने मिळवा ऊर्जा
 
* संयुक्त  राष्ट्रामध्ये ईशा फाउंडेशनचे संस्थापक सद्गुरु 
 
जग्गी वासुदेव यांच्या नेतृत्वाखाली योगा डे
 
* कॉलेज व विद्यापीठात आता योग शिक्षण
 
* भारतात होणार 1 लाखावर योग कार्यक्रम, 10 ‘मेगा इव्हेंट’
 
* ओम नाही तर आमीन म्हणा : बाबा रामदेव
 
* 21 जूनला सरूाचे दक्षिणान सुरु, वर्षात हा सर्वात मोठा दिन
 
* स्वत:चा.. स्वत:च माध्मातून ‘स्व’कडे प्रवास
 
* नकारात्मक मन कधीही सकारात्मक जीवन देवू शकत नाही