लवकरच देशाचा आर्थिक सर्व्हे केला जाणार

मोदी सरकारने
मोठा निर्णय घेत लवकरच देशाचा आर्थिक सर्व्हे केला जाणार आहे. या सर्व्हेमुळे देशात रोजगाराची नेमकी स्थिती समोर येईल.
हा सर्व्हे सहा महिन्यात पूर्ण केला जाणार असून, दर पाच वर्षात होणारा आर्थिक सर्व्हे आता दर तीन वर्षांनी केला जाणार आहे. तसं बघता हा देशाचा 7 वा आर्थिक सर्व्हेक्षण असेल. मात्र यात पहिल्यांदा स्वरोजगार मग तो कुठल्याही प्रकारचा का नसावा त्याची गणना केली जाईल आणि पूर्ण देशासमोर हा सर्व्हे मांडला जाईल.

या सर्व्हेमध्ये कोणत्याही प्रकारचा रोजगार करणाऱ्या व्यक्तीची नोंद घेण्यात येणार आहे. जनगणनेप्रमाणे हा सर्व्हे
केला जाणार आहे. यासाठी 12 लाख सर्वेक्षणकर्त्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. या सर्वेक्षण अहवालानंतर रोजगाराची खरी स्थिती स्पष्ट होईल.

या 12 लाख सर्वेक्षणकर्त्यांच्या अहवालाची तपासणी NSSO चे अधिकारी करतील. याकरिता राज्य सरकरच्या आणि MSME च्या अधिकाऱ्यांची देखील मदत घेतली जाईल. सोबतच
या सर्व सर्व्हेसाठी तंत्रज्ञानाची मदत घेतली जाणार आहे.


यावर अधिक वाचा :

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, आरोग्य मंत्रालयाने जारी केले निर्देश
भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी
देशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात
राज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय  माहीत हवेत
– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...

पुणे : दुकाने 3 दिवस बंद

पुणे : दुकाने 3 दिवस बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...

काही कट्टरपंथी मुस्लिमांकडूनच PM मोदींच्या लॉकडाऊनला विरोध ...

काही कट्टरपंथी मुस्लिमांकडूनच PM मोदींच्या लॉकडाऊनला विरोध : रिझवी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारतीयांच्या भल्यासाठी लॉकडाउनसारखा मोठा निर्णय ...

करोना पार्श्वभूमीवर सर्वच ठिकाणी शिवभोजन योजना सुरु करा

करोना पार्श्वभूमीवर सर्वच ठिकाणी शिवभोजन योजना सुरु करा
कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर गोरगरीब जनता ...

दिल्लीच्या निजामुद्दीन येथील ‘त्या’ कार्यक्रमास ...

दिल्लीच्या निजामुद्दीन येथील ‘त्या’ कार्यक्रमास महाराष्ट्रातीलपुणे येथे 136 जणांची ‘हजेरी’
दोन आठवड्यापूर्वी राजधानी दिल्लीत झालेल्या धार्मिक संमेलनात सहभागी झालेल्या दोन ...

नक्की वाचा कोरोनालाही हरवता येतं… नागपुरातील कोरोना ...

नक्की वाचा कोरोनालाही हरवता येतं… नागपुरातील कोरोना बाधिताचा स्वानुभव!
माहिती तंत्रज्ञान उद्योगात नोकरीला असल्यामुळे एका राष्ट्रीय परिषदेसाठी आम्ही 8 सहकारी ...

वोडका प्या, हॉकी खेळा आणि कोरोना पळवा...!

वोडका प्या, हॉकी खेळा आणि कोरोना पळवा...!
कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी बेलारूसचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेनको यांनी ...