हिवाळ्यात शरीर उष्ण ठेवण्यासाठी या पदार्थांचे सेवन करा

Last Modified शनिवार, 21 नोव्हेंबर 2020 (08:31 IST)
हिवाळ्यात खाण्या-पिण्याची चंगळ असते. या दिवसात आपल्याला आरोग्यवर्धक खाण्यापिण्याचे पदार्थ मुबलक प्रमाणात आढळतात. आम्ही आपल्याला काही अशा पदार्थांबद्दल सांगत आहोत ज्यांचे सेवन केल्यानं आपल्या शरीरास उष्णता मिळते.

बीन्स बेस्ट खाद्य -
हिवाळ्यात सोयाबीन खाण्यासाठी सर्वोत्तम आहार आहे. हे प्रथिन आणि फायबरचे चांगले स्रोत आहे आणि त्यात कॅल्शियम, लोह, पोटॅशियम, झिंक, फास्फोरस, थायमिन, रायबोफ्लेवीन आणि व्हिटॅमिन बी 6 सारख्या अनेक आवश्यक पोषक घटकांचा समावेश आहे.

रसाळ फळ - थंडीच्या दिवसात रसाळ फळे आवर्जून खावे, हिवाळयात संत्री, द्राक्षे आणि लिंबू खाल्ल्याने प्रतिकारक शक्ती बळकट होते. हे फळ व्हिटॅमिन सी ने समृद्ध असतात. जे शरीराच्या प्रतिकारक शक्तीला बळकट करतं.
डाळी - हिवाळ्यात वरण आवर्जून खावं. दररोजच्या आहारात डाळीचा समाविष्ट करावा. या मुळे शरीरास आवश्यक पोषक घटक मिळतात.

नियमानं अंडी खा
- हिवाळ्यात नियमानं अंडी खावेत. हे व्हिटॅमिन ए, बी 12,बी 6, ई , के चे उत्तम स्रोत आहे. या मध्ये कॅल्शियम, लोह, पोटॅशियम, सेलेनियम, फॅटी ऍसिड आणि प्रथिने असतात.

सुकेमेवे खाणं महत्त्वाचे आहे - तज्ज्ञांचा मते हिवाळ्यात सुकेमेवे खाणं आवश्यक असते. या मध्ये व्हिटॅमिन ई, बी कॉम्प्लेक्स, ओमेगा 3 एस, मॅग्नेशियम, सेलेनियम आणि निरोगी प्रथिन आढळतात.
बटाटे- हिवाळ्यात बटाटे खाल्ल्याने शरीरात उष्णता निर्माण होते. बटाट्यात व्हिटॅमिन बी 6, सी, फोलेट आणि फायबर असतात.


यावर अधिक वाचा :

Mi 10i आज 108 मेगापिक्सेल कॅमेर्‍यासह भारतात लॉन्च होईल! ...

Mi 10i आज 108 मेगापिक्सेल कॅमेर्‍यासह भारतात लॉन्च होईल! किंमत किती असेल जे जाणून घ्या
शाओमी (Xiaomi) 2021 च्या पहिल्या व्हर्च्युअल लाँच इव्हेंटसाठी सज्ज आहे. कंपनी आज (5 ...

New Covid lockdown in England: नवीन कोरोना विषाणूच्या ...

New Covid lockdown in England: नवीन कोरोना विषाणूच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा ब्रिटनमध्ये कडक लॉकडाउन लागू करण्यात आला
बोरिस जॉनसन यांनी लोकांना या घोषणेसह घरी राहण्याचे आवाहन केले. लॉकडाऊनच्या घोषणेनंतर आता ...

लॉकडाउननंतर मद्यपान करणार्‍यांची संख्या दुप्पट, रूग्णालयात ...

लॉकडाउननंतर मद्यपान करणार्‍यांची संख्या दुप्पट, रूग्णालयात 48.5 टक्के रुग्ण पोहोचले
कोरोना साथीच्या चिंतेमुळे एकीकडे लोक स्वत:ला घरातच कैद करू लागले. दुसरीकडे, लोकांनीही ...

बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ

बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ
राज्य मंडळातर्फे घेण्यात येणार्‍या बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास १५ डिसेंबरपासून ...

गजबजलेल्या रस्त्यावर एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची ...

गजबजलेल्या रस्त्यावर एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची हत्या
मुंबईच्या गजबजलेल्या रस्त्यावर एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची हत्या करत ...

फेशियल टिकवून ठेवताना...

फेशियल टिकवून ठेवताना...
फेशियलमुळे चेहरा खुलतो, ताजातवाना दिसू लागतो. ब्यूटी पार्लरमध्ये जाऊन केलेलं महागडं ...

दीर्घ श्वास घेण्याचे फायदे

दीर्घ श्वास घेण्याचे फायदे
योग्यरीत्या श्वास घेणे समग्र आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. योग्यरीत्या श्वास ...

बोध कथा : देवाचा मित्र

बोध कथा : देवाचा  मित्र
एक लहान मुलगा फाटक्या जुन्या बुटांसह प्लॅस्टिकच्या चेंडूने खेळत होता.लोकांना त्याचे फाटके ...

चविष्ट पान कोबी आणि पनीर पराठा

चविष्ट पान कोबी आणि पनीर पराठा
साहित्य- कणकेसाठी 1 कप गव्हाचं पीठ, 1 चमचा साजूक तूप वितळलेले, मीठ चवी प्रमाणे, ...

योगा करताना या गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा शारीरिक समस्या ...

योगा करताना या गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा शारीरिक समस्या उद्भवू शकतात
चांगले आरोग्य आणि निरोगी शरीरासाठी योग खूप महत्त्वाचे आहे.योगामध्ये असे बरेच आसने आहेत जे ...