डेंग्यूझाल्यास हे उपाय करा

Last Modified रविवार, 4 नोव्हेंबर 2018 (00:52 IST)
सध्या डेंग्यूची साथ सर्वत्र सुरू आहे. विशेषकरून साठलेल्या पाण्यात होणार्‍या डासांमुळे डेंग्यू किंवा होतो. यात विशेष काळजी घ्यावी लागते. हा आजार झाल्यास हे उपाय करा:
1 डेंग्यू तापात शक्यतो आराम करावा आणि शरीरात पाण्याची कमी होता कामा नये. वेळोवेळी पाणी पित राहावे.

2 डासापासून बचाव अति आवश्यक आहे म्हणून झोपताना मच्छरदाणी लावून झोपावे. दिवसभरही पूर्ण बाह्याचे कपडे घालावे.

3 घरात किंवा घराच्या जवळपासदेखील पाणी साठू देऊ नये.

4 ताप वाढल्यावर पॅरासिटामॉल घेऊन तापावर नियंत्रण ठेवा. कोणत्याही परिस्थित डिस्प्रि‍न किंवा ऍस्पिरिन सारखे औषधे घेऊ नये.
5 वॉटर थेरीपीने शरीरातील तापमान नियंत्रण केलं जाऊ शकतं.
अशी घ्या काळजी:
1
कोणत्याही भांड्यात खूप दिवसापर्यंत पाणी साठू देऊ नये. याने डेंग्यूचा धोका वाढतो.

2 पाणी नेहमी झाकून ठेवावे, आणि दररोज भांडे स्वच्छ करून पाणी भरावे.
3
कूलर वापरत असल्यास दर रोज पाणी बदला.

4 डासांपासून बचावासाठी खिडकी आणि दारात नेट लावावी.

5 पूर्ण बाह्याचे कपडे घालावे.


यावर अधिक वाचा :

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट ...

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट विमानसेवा सुरू करणार आहे
हैदराबादहून आता मालदीवला जाणे सोपे होईल. खरं तर, परवडणारी सेवा देणारी विमान कंपनीची गोएअर ...

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा
प्रत्येक देशात वेगवेगळे कायदे असतात अशात संयुक्त अरब अमिरातील देखील काही कायदे अत्यंत कडक ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची दंड वसुली
मुंबईत कोरोना विषाणुचे संकट कमी होत असले तरी मुंबईकर मात्र कोरोना गांभीर्याने घेत ...

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार
आशिया खंडातील सर्वात मोठा आणि सर्वात प्रतिष्ठित कला महोत्सव म्हणून ओळखला जाणारा काळाघोडा ...

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे आयोजन
पर्यटन संचालनालयामार्फत राज्यातील कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या सहा ...

Women's Day Poem कुंकू

Women's Day Poem कुंकू
हिच्या कपाळावरचे कुंकू पुसले . किती केविलवाणे अभद्र वाटले.. मनाला किंचितही नाही रुचले ...

नातं जोडण्यापूर्वी या काही गोष्टी लक्षात ठेवा दुरावा येणार ...

नातं जोडण्यापूर्वी या काही गोष्टी लक्षात ठेवा दुरावा येणार नाही
जेव्हा दोन लोक नात्यात जुळतात तेव्हा ते आपला संपूर्ण वेळ मन, इच्छा, गुण दोष सर्व काही ...

काय सांगता, वेगवेगळ्या भांड्यात जेवल्याने अनेक फायदे आहे

काय सांगता, वेगवेगळ्या भांड्यात जेवल्याने अनेक फायदे आहे
आपण हे ऐकले असणार की तांब्याच्या भांड्यात पाणी पिणे हे शरीरासाठी फायदेशीर आहे

दातांच्या पिवळसरपणा पासून मुक्त होण्यासाठी टिप्स

दातांच्या  पिवळसरपणा पासून मुक्त होण्यासाठी टिप्स
दातांच्या पिवळेपणाच्या समस्येने वेढला आहात. बोलताना आत्मविश्वास कमी वाटतो.

सामान्य ज्ञान -भारताचा पासपोर्ट निळा का आहे?

सामान्य ज्ञान -भारताचा पासपोर्ट निळा का आहे?
परदेशात प्रवास करण्यासाठी पासपोर्ट वापरतात. या मध्ये परदेशी प्रवास करताना प्रवाशाची ओळख ...