मंगळवार, 28 मे 2024
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
लाईफस्टाईल
बाल मैफल
बालगित
Written By
Last Modified:
सोमवार, 24 मे 2021 (09:49 IST)
संबंधित माहिती
ससा तो ससा की कापूस जसा
मराठी कविता वेडं कोकरू
बालगीत : सांग सांग भोलानाथ । पाऊस पडेल काय?
ये रे ये रे पावसा तुला...
बाहुली माझी धाकुली Marathi Poems for Kids
बाहुली माझी धाकुली
नाव तिचे छकुली
रंग तिचा कसा?
गोरा गोरा पान
हात-पाय मऊ किती?
छान छान छान
केस तिचे कसे?
काळे काळे काळे
डोळे तिचे कसे?
निळे निळे निळे
ओठ बघा किती
लाल लाल लाल
बाळासंगे छकुली
चाल चाल चाल
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
उद्धव ठाकरे वि. एकनाथ शिंदे : 'हे' 13 लोकसभा मतदारसंघ ठरवणार ‘शिवसेना’ कुणाची?
लोकसभा निवडणुकीसाठीच्या महाराष्ट्रातील सर्व जागांवर मतदान पार पडलंय. भल्या भल्या राजकीय विश्लेषकांना चक्रावून सोडणारं चित्र महाराष्ट्रात पाहायला मिळेल, असा अंदाज अनेकांचा आहे. किंबहुना, कुठल्या जागेवर कोण जिंकेल, याचा अंदाज बांधणंही कठीण होऊन बसलं आहे
राजकोट गेम झोन आगीनंतर नातेवाईकांमध्ये संताप आणि हतबलता, प्रत्यक्षदर्शींनी काय पाहिलं? - ग्राऊंड रिपोर्ट
जोरजोरात वाजणारा ॲम्ब्युलन्सचा सायरन, दुतर्फा लागलेल्या पोलिसांच्या गाड्या, प्रेतांचा जळकट- धुरकट वास आणि आपल्या प्रियजनांचा शोधात नातेवाईकांच्या आर्त किंकाळ्यांनी वातावरण भरून गेलं होतं. राजकोटच्या नाना मावा रोडवरील टीआरपी गेम झोनमध्ये रविवारी (26 मे) दिवसभर हेच दृश्य पाहायला मिळालं. इथे शनिवारी (25 मे) संध्याकाळी लागलेल्या भीषण आगीत 27 जणांचा मृत्यू झाला.
हृदयद्रावक! विजेचा धक्का लागून दोन भावांचा दुर्देवी अंत
कराड तालुक्यात गोवारे येथे विहिरीजवळ असलेल्या फ्युजबॉक्सने विजेचा धक्का लागून दोन सख्ख्या भावांचा दुर्देवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.तुकाराम सदाशिव खोचरे(55) आणि शहाजी सदाशिव खोचरे(50) अशी मयतांची नावे आहे.
गौतम गंभीर भारतीय संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक होणार का?
राहुल द्रविड नंतर भारतीय संघाचे नवे मुख्य कोच होणार यावर अद्याप काहीही प्रतिक्रिया आलेली नाही. अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघ सध्या न्यूयॉर्कमध्ये आहे
बिभव कुमार यांच्या पोलीस कोठडीत तीन दिवसांची वाढ
दिल्ली पोलिसांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे निकटवर्तीय बिभव कुमार यांना आज (मंगळवारी) तीस हजारी न्यायालयात हजर केले. वास्तविक आज त्याची न्यायालयीन कोठडी संपत होती. 24 जून रोजी न्यायालयाने बिभव कुमारला चार दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती
Video
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
घरचे बनवलेले जेवण तुम्हालाही करू शकते आजारी, या 5 चुका करू नका
Homemade Meals : आपण अनेकदा ऐकतो की घरगुती अन्न हे सर्वात चवदार आणि आरोग्यदायी असते. आईनी शिजवलेली भाजी, आजीने शिजवलेली डाळ, घरी बनवलेली रोटी - या सर्व गोष्टी आपल्या आरोग्याची काळजी घेतात असे आपण मानतो. पण घरी शिजवलेले अन्न खरोखरच नेहमीच आरोग्यदायी असते का? उत्तर आहे, आवश्यक नाही! घरी स्वयंपाक करताना काही चुका होऊ शकतात ज्यामुळे अन्न अनारोग्यकारक बनते.
लहान मुलाला बद्धकोष्ठतेची समस्या असेल तर हा घरगुती उपाय करा
How To Relieve Constipation In Babies Quickly: जन्मानंतर, एक वर्षापर्यंत मुलाच्या शरीरात अनेक बदल होतात. या कालावधीत, 6 महिन्यांनंतर मुलाच्या आहारात सतत बदल होतो. काही समस्या मुलांमध्ये खूप सामान्य असतात, जसे की बद्धकोष्ठता.
उन्हाळ्यात शारीरिक संबंध ठेवताना ही काळजी घ्या
हायजीन- उन्हाळ्याच्या हंगामात आपल्या जोडीदाराशी संबंध ठेवण्यापूर्वी आणि नंतर योग्य स्वच्छता राखणे फार महत्वाचे आहे. उन्हाळ्यात जास्त घाम येतो, अशा स्थितीत खाजगी भागात संक्रमणास कारणीभूत जंतू वाढू लागतात, त्यामुळे स्वच्छता न ठेवता संबंध ठेवल्यास दोघांनाही संसर्ग होऊ शकतो. अशात संबंध ठेवण्यापूर्वी आणि नंतर आपले अंतरंग क्षेत्र पूर्णपणे स्वच्छ करा आणि जर उन्हाळा असेल तर आपण आंघोळ देखील करावी.
Packaged Food बेबी फूड पॅकेट खरेदी करण्यापूर्वी फूड लेबल नक्की वाचा
फूड लेबल किंवा पोषण लेबल हे उत्पादनाच्या पॅकेजिंगवर छापलेली माहितीचा एक महत्त्वाचा भाग आहे. हे ग्राहकांना उत्पादनाविषयी उपयुक्त माहिती प्रदान करते, त्यात काय समाविष्ट आहे ते किती काळ वापरासाठी सुरक्षित आहे, त्यामुळे ग्राहक योग्य निवड करू शकतात आणि त्यांच्या आरोग्याचे रक्षण करू शकतात. जवळजवळ सर्व FMCG उत्पादनांना लेबल असणे आवश्यक आहे, परंतु माहिती आणि स्वरूप प्रकारानुसार बदलू शकतात.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर निबंध
वीर सावरकर यांचे पूर्ण नाव विनायक दामोदर सावरकर असे होते . त्यांचा जन्म 28 मे 1883 रोजी महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील भगूर गावी झाला .त्यांच्या आईचे नाव राधाबाई सावरकर आणि वडिलांचे नाव दामोदरपंत सावरकर होते .ते अवघे नऊ वर्षाचे असताना त्यांच्या आईचे निधन झाले. त्यांचा सांभाळ त्यांचे थोरले बंधू बाबाराव आणि त्यांची पत्नी येसूवहिनी यांनी केला