संबंधित माहिती
- भरलेल्या टोमॅटो ची चविष्ट रेसिपी
- वजन कमी करण्यासाठी न्याहारीमध्ये बाजरा खिचडी खा, कृती जाणून घ्या
- भरड्याचे खमंग वडे Shraddha Paksha Recipe
- Aloo Uttapam Recipe: नाश्त्यात मुलांसाठी चविष्ट आलू उत्तपम बनवा, साहित्य आणि कृती जाणून घ्या
- Pav Bhaji Recipe: बाजारासारखी चविष्ट पावभाजी घरीच बनवा, रेसिपी जाणून घ्या
तूरडाळ पकोडा
साहित्य : 1 वाटी तूरडाळ, 1 कांदा बारीक चिरून, 4 ते 5 लाल मिरच्या, 4 ते 5 कडीपत्ता पाने बारीक चिरून, 1 इंच आलचा तुकडा खिसून, चिूटभर हिंग, चवीपुरते मीठ, तेल तळण्यासाठी.
कृती : प्रथम तूरडाळ निवडून धुवून घ्यावी. नंतर किमान दोन तास पाण्यात भिजत ठेवावी. मिक्सर जारमध्ये लाल सु्रा रिच घालून त्याची पेस्ट
बनवून घवी. नंतर जारमध्ये निथळलेली तूरडाळ घालावी. त्यातच लाल सु्रमा मिरचीची पेस्ट घालून मिश्रण भज्याच्या पिठाप्रमाणे बनवून घ्यावे. आता तयार पीठ बाऊलमध्ये काढून त्यात बारीक चिरलेला कांदा, कढीपत्ता, आले, हिंग आणि मीठ घालून मिश्रण चांगले एकजीव करून पंधरा मिनिटे झाकून ठेवावे. आता गॅसच्या मध्यम आचेवर कढईत तेल गरम करावे. भजाचे पीठ परत एकदा हातानेच मिक्स करावे. आच मंद करून भज्याचे पीठ गरम
तेलात सोडावे. भजी हलक्या सोनेरी रंगावर आणि कुरकुरीत झाली की, पेपरनॅपकीनवर काढावीत. म्हणजे जादाचे तेल शोषले जाईल. आता तयार गमर तूरडाळ पकोडा चटणी अथवा केचपसोबत खाणस द्या.
