दरोडे खोरांच्या गोळीबारात जीव गमावलेल्या सॅम्युअलच्या कुटुंबाला आर्थिक मदत, पत्नीस नोकरी

Last Modified बुधवार, 21 ऑगस्ट 2019 (10:17 IST)
नाशिकसिडको परिसरात दिवसा पडलेल्या सशस्त्र दरोड्यात आपल्या जीवाची पर्वा न करता दरोडेखोरांना थोपवून सायरन वाजवून पोलिसांना सतर्क करणाऱ्या, सोबत दरोडेखोरांनी झाडलेल्या गोळ्यामुंळे मृत्यू झालेल्य मुथूट फायनान्स कार्यालयाचा युवा अभियंता मुरियायिकारा साजू सॅम्युअलचा (२९, रा. मूळ केरळ) त्याच्या शौर्याची दखल घेत ‘मुथूट’ने सॅम्युअलच्या कुटुंबाला आर्थिक मदत दिली आहे. तर
सॅम्युअल यांची पत्नी जेस्सी यांना रूग्णालयात नोकरी दिली आहे. तर त्यांच्या बॅँक खात्यावर ३५ लाखांची मुदत ठेव ठेवली असून, सॅम्युअलच्या मासिक वेतनाची रक्कम दरमहा त्यांना मिळणार असल्याचे कंपनीचे उपमहाव्यवस्थापक संजीव आनंद यांनी पोलीस आयुक्तालयात झालेल्या कार्यक्रमात जाहीर केले आहे.

पोलीस आयुक्तालयात ‘स्टार आॅफ द मंथ’ पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी संजीव आनंद उपस्थित होते. यावेळी लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, पौर्णिमा चौगुले, अमोल तांबे आदि उपस्थित होते. पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखांच्या तपासी पथकाला यापुर्वी मिळालेले प्रत्येकी ७० हजार असे एकूण २ लाख १० हजार रुपयांच्या बक्षिसाची रक्कम पोलिसांनी सॅम्यूअल कुटुंबाला मदत म्हणून दिली आहे.


यावर अधिक वाचा :

अमेरिकेत प्राण्यांना कोरोनाची लागण, एका कुत्र्याचा ...

अमेरिकेत प्राण्यांना कोरोनाची लागण, एका कुत्र्याचा कोरोनामुळे मृत्यू
अमेरिकेत सात वर्षीय जर्मन शेफर्ड प्रजातीच्या एका कुत्र्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ...

अयोध्येत राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याची तयारी सुरु

अयोध्येत राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याची तयारी सुरु
अयोध्येत राम मंदिर भूमिपूजनाचा सोहळा 5 ऑगस्टला होणार असल्याने कार्यक्रमाची तयार जोरात ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राजगृह निवासस्थानाची तोडफोड ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राजगृह निवासस्थानाची तोडफोड करणाऱ्या दोन्ही आरोपींना करोनाची लागण
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मुंबईतील दादर येथील राजगृह निवासस्थानाची तोडफोड करणाऱ्या ...

पावसाचे पुण्यात पुन्हा एकदा जोरदार आगमन

पावसाचे पुण्यात पुन्हा एकदा जोरदार आगमन
महाराष्ट्रात बऱ्यापैकी मॉन्सूनला सुरवात झाली आहे. राज्याच्या बहुतांश भागात गेल्या दोन ...

ऑगस्टमध्ये तब्बल १६ दिवस बॅंक बंद राहणार

ऑगस्टमध्ये तब्बल १६ दिवस बॅंक बंद राहणार
ऑगस्ट महिन्यांपासून रक्षाबंधन, गणपती अशा विविध सणांना सुरुवात होते. त्यामुळे ऑगस्टमध्ये ...

एअर इंडियाचं विमान केरळच्या कोझिकोड विमानतळावर घसरलं, ...

एअर इंडियाचं विमान केरळच्या कोझिकोड विमानतळावर घसरलं, विमानात १९१ प्रवासी
केरळच्या कोझिकोड विमानतळाच्या धावपट्टीवर एअर इंडियाचं विमान घसरल्याची धक्कादायक घटना घडली ...

चंद्रकांत पाटील विरोधकांना जीवनातून उठवतात

चंद्रकांत पाटील विरोधकांना जीवनातून उठवतात
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (BJP Chandrakant Patil) यांचे दोन चेहरे आहेत. त्यांचा ...

मद्रास हायकोर्टाने बाबा रामदेव यांना फटकारले, पतंजली ...

मद्रास हायकोर्टाने बाबा रामदेव यांना फटकारले, पतंजली आयुर्वेदला तब्बल दहा लाखांचा दंड ठोठावला
बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेदने प्रतिकारक क्षमता वाढवत असल्याचा दावा करत कोरोनील हे ...

अमेरिकेत नव्या आजाराचा फैलाव, लाल आणि पिवळ्या कांद्यापासून ...

अमेरिकेत नव्या आजाराचा फैलाव, लाल आणि पिवळ्या कांद्यापासून पसरतोय रोग
कोरोनानंतर अमेरिकेच्या बर्‍याच राज्यात नवीन आजार फैलावत आहे. लाल आणि पिवळ्या कांद्यामुळे ...

गूगलचा चीनला दणका, चीनची २५०० पेक्षा जास्त यूट्यूब चॅनेल्स ...

गूगलचा चीनला दणका, चीनची २५०० पेक्षा जास्त यूट्यूब चॅनेल्स डिलीट केली
गूगलने चीनची २५०० पेक्षा जास्त यूट्यूब चॅनेल्स डिलीट केली आहेत. त्यामुळे चीनला याचा मोठा ...