testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

52 वर्षांचा झाला शाहरुख खान, जाणून घ्या दिल्ली ते 'बॉलीवूड च्या बादशहा'चा प्रवास

नवी दिल्ली|
दिल वालों की दिल्लीहून आलेल्या अभिनेता शाहरुख खानने बॉलीवूडमध्ये असा परचम फिरवला की तो 'बादशहा'च्या नावाने ओळखायला लागला. मागील काही वर्षांपासून त्याच्या चित्रपटांनी असे प्रदर्शन केले नाही ज्यासाठी शाहरुख खान ओळखला जातो. तरी देखील बॉलीवूडमध्ये या अभिनेत्याचा जलवा कायम आहे.


शाहरुख खानचा सुरुवाती अभ्यास दिल्लीच्या सेंट कोलम्‍बस शाळेतून झाला होता. तेथूनच त्याने स्नातकाचा अभ्यास पूर्ण करण्यासाठी हंसराज कॉलेज ज्‍वाइन केले पण त्याच्या जास्त वेळ दिल्‍ली थियेटर अॅक्‍शन ग्रुपमध्ये जात होता.

अभिनयाची आवड असल्यामुळे शाहरुखचे मन थिएटरमध्ये असे लागले की

थियेटर निर्देशक बॅरी जॉनच्या सानिध्यात त्याने अभिनयाचे गुण शिकले. सध्या
शाहरुख खान हिंदी चित्रपटाचे अभिनेता असून निर्माता आणि टेलिव्हिजन
पर्सनालिटी देखील आहे.

एका वेळेस शाहरुख खानला रोमांस का बादशहा देखील म्हटले जात होते. 90च्या दशकातील शेवटच्या वर्षांमध्ये आलेले चित्रपट 'कुछ कुछ होता है', दिल्लीच्या

तरुणांना प्रेम कसे करायचे हे शाहरुखने शिकवले होते.

शाहरुखप्रमाणे, त्याने जामिया मीलिया इस्‍लामियाहून जनसंचारमध्ये स्नातकोत्तरचा अभ्यास सुरू केला पण आपल्या अभिनय करियरला पुढे वाढवण्यासाठी त्याने ते सोडले.


शाहरुखने गौरीशी लग्न केले जी हिंदू-पंजाबी परिवाराशी आहे. त्यांचे 3 मुलं आहे - आर्यन, सुहाना आणि अबराम. फिल्म इंडस्ट्रीत त्याला सर्वात योग्य वडील मानले जाते कारण तो आपल्या मुलांशी फार प्रेम करतो आणि त्यांच्यासोबत चांगला वेळ घालवतो.
टीवी ते 70 एमएमचा प्रवास

अभिनयाची सुरुवात शाहरुख ने टेलीव्हिजन द्वारे केली. दिल दरिया, फौजी, सर्कस सारखे सीरियल्सपासून त्याने ओळख बनवली. त्याच्या फिल्मी करियरची सुरुवात चित्रपट 'दीवाना'द्वारे झाली होती ज्यासाठी त्याला सर्वश्रेष्‍ठ नवोदित अभिनेतेचा
फिल्‍मफेयर पुरस्कार देखील मिळाला होता.


शाहरुख खान डीयूच्या हंसराज कॉलेजचे छात्र राहिले होते. येथे अभ्यासासोबत त्याला फुटबॉल खेळणे फारच पसंत होते. त्याच्या मित्रांचे मानले तर शाहरुखला प्रत्येक खेळ पसंत होता, पण फुटबॉल त्याचा प्रिय खेळ होता.

इंग्रेजित 12वीत कमी नंबर आले होते

दिल्ली विश्वविद्यालयच्या हंसराज कॉलेजहून शिकलेले शाहरुख खानची इंग्रजी फार चांगली होती, पण सध्या शाहरुख खानचा ऍडमिशन फॉर्म सोशल मीडियावर वायरल होत आहे. या अॅडमिशन फॉर्ममध्ये शाहरुखला इंग्रजीत फारच कमी नंबर अर्थात 100 पैकी 51 अंक मिळाले आहे.


यावर अधिक वाचा :

जान्हवीला लागली चित्रपटांची लॉटरी

national news
जान्हवी कपूरला करण जोहरने लॉन्च केल्यानंतर तिच्यासोबत आणखी 2 चित्रपट करणार असल्याची ...

सोशल मिडीयावरभायटम सॉंगची धूम

national news
प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटातील ‘अराररारा अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘ हे ...

श्रध्दा कपूर इन्स्टाग्रामवर बॉलीवूडची टॉप ट्रेंडिग

national news
‘स्त्री’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर १५० कोटींचा बिजनेसमुळे सध्या श्रध्दा कपूर इन्स्टाग्रामवर ...

'शुभ लग्न सावधान'चा पार पडला मंगलमय ट्रेलर सोहळा

national news
लग्न म्हंटले की लगीनघाई ही आलीच ! अगदी एका उत्सवाप्रमाणे साजरा होत असलेल्या या ...

वाद नको, सलमानने सिनेमाचे नाव बदलले

national news
सलमान खान आपल्या होम प्रोडक्शनच्या बॅनर खाली 'लवरात्री' सिनेमा करत आहे. या सिनेमाच्या ...